सहजसोपे मराठी by Amrut Sir

सहजसोपे मराठी by Amrut Sir

Share

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!!

अक्षरभारती (इयत्ता दहावी) 1.संतवाणी आ )योगी सर्वकाळ सुखदाता - कवितेचे स्पष्टीकरण आणि रसग्रहण 09/09/2023

https://youtube.com/watch?v=qPN5I-pzGYI&si=KA2D5JTymuTa9bDJ

अक्षरभारती (इयत्ता दहावी) 1.संतवाणी आ )योगी सर्वकाळ सुखदाता - कवितेचे स्पष्टीकरण आणि रसग्रहण अक्षरभारती (इयत्ता दहावी) 1.संतवाणी आ )योगी सर्वकाळ सुखदाता - कवितेचे स्पष्टीकरण आणि रसग्रहण अगदी सोप्या पद्धतीने...

27/08/2023

2 सप्टेंबर 2023 रोजी आपण संतांच्या साक्षीने सुरुवात करत आहोत. आजच सहजसोपे मराठी by Amrut Sir ह्या आपल्या youtube चॅनेल ला subscribe करा.
https://www.youtube.com/

Sahaj Sope Marathi सहजसोपे मराठी By Amrut Sir - YouTube 27/08/2023

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला मराठी विषय अवघड वाटतो का?तुम्हाला मराठी विषयाची भीती वाटते?इयत्ता दहावीची बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, कोणत्या प्रश्नांचा अधिक सराव करायचा याचे योग्य मार्गदर्शन मिळाले तर मराठी विषयात अधिक गुण मिळणे सहज सोपे आहे. मराठी विषयातील व्याकरण, भाषाभ्यास आणि उपयोजित लेखन विभाग यांचा स्मार्ट अभ्यास करण्याची पद्धत लक्षात घेतली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.
मराठी विषयाच्या मार्गदर्शनासाठी घेऊन येत आहे youtube channel. ज्याच्या माध्यमातून श्री. अमृत सर आपल्याला इयत्ता दहावीसाठी मराठी विषयाचे मुद्देसूद मार्गदर्शन करतील. आजच subscriber करा.

Sahaj Sope Marathi सहजसोपे मराठी By Amrut Sir - YouTube नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,मराठी विषय अवघड वाटतो का?तुम्हाला मराठी विषयाची भीती वाटते? आता मराठी विषय अगदी सोप...

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Mumbai