Vikrant Acharekar

Directions

Vikrant Acharekar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vikrant Acharekar, Social service, Mumbai.

14/09/2026
07/09/2026

भाजप मुंबई कार्यकारणी सदस्य श्री, विक्रांत आचरेकर यांच्या वतीने गोखले रोड दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला दहीहंडी पथकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 🎉

दहीहंडी पथकांचा जोश, उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. तसेच दादरकरांनीही मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून या उत्सवाची शोभा वाढवली. ❤️

सर्व दहीहंडी पथकांचे आणि दादरकरांचे मनःपूर्वक आभार! 🙏
असाच प्रेम, उत्साह आणि पाठिंबा कायम राहू द्या! 🚩✨

05/09/2026

🌸 मंगळागौरीच्या धमाल खेळांसाठी तयार आहात ना? 💃✨

🌺 Vikrant Achrekar Foundation Presents – मंगळागौर २०२६ 🌺

पारंपरिक खेळ • धमाल • मनोरंजन • भरपूर मज्जा! 🎊❤️

📅 ६ सप्टेंबर | ⏰ ५ ते १० PM
📍 सूर्यवंशी हॉल, दादर पश्चिम
🎟️ ₹५०० प्रति व्यक्ती

📞 नोंदणी: ९६१९६८४१११

✨ सीट्स लिमिटेड! आजच Registration करा! 💃🌸

05/09/2026

🌸 चला तर मग… तयार आहात ना मंगळागौरीचे खेळ खेळायला? 💃✨

Vikrant Achrekar Foundation Presents
🌺 मंगळागौर २०२६ 🌺
अंजली दिलीप यांच्यासोबत! 🎉

पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, धमाल, मनोरंजन आणि भरपूर मज्जा…
तर मग हा खास सोहळा अजिबात चुकवू नका! ❤️

📅 दिनांक: ६ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: सायं. ५ ते रात्री १०
📍 स्थळ: सूर्यवंशी हॉल, दादर पश्चिम
🎟️ प्रवेश शुल्क: ₹५०० प्रति व्यक्ती

📞 नोंदणीसाठी संपर्क: ९६१९६८४१११

🌸 चला तर मग, वाट कसली पाहताय?
लवकरात लवकर नोंदणी करा आणि मंगळागौरीच्या धमाल सोहळ्याचा आनंद घ्या! 💃🎊

सीट्स मर्यादित आहेत!
आजच तुमची नोंदणी निश्चित करा! ✨

04/09/2026

🌸✨ मंगळागौर २०२६ ✨🌸

परंपरेचा साज, उत्साहाची लय आणि आनंदाची रंगत… 💫

या खास सोहळ्याच्या प्रमुख अतिथी – सानिया सुर्वे 🌷

🎉 खेळ | स्वादिष्ट खाद्यपदार्थ | सरप्राईज गिफ्ट्स | रिटर्न गिफ्ट्स | आकर्षक बक्षिसे 🎁

📅 ६ सप्टेंबर २०२६
📍 सूर्यवंशी हॉल, दादर वेस्ट, मुंबई
Contact for more details - 9619684111

चला तर मग, मंगळागौरीच्या या आनंदसोहळ्यात सहभागी होऊया! ❤️🌺
#मंगळागौर२०२६ #अमृतावेदपाठक #मंगळागौर Mangalagaur MumbaiEvents VikrantAchrekarFoundation

02/09/2026

🌸✨ मंगळागौर २०२६ ✨🌸

परंपरेचा साज, उत्साहाची लय आणि आनंदाची रंगत… 💫

या खास सोहळ्याच्या प्रमुख अतिथी – शितल माने 🌷

🎉 खेळ | स्वादिष्ट खाद्यपदार्थ | सरप्राईज गिफ्ट्स | रिटर्न गिफ्ट्स | आकर्षक बक्षिसे 🎁

📅 ६ सप्टेंबर २०२६
📍 सूर्यवंशी हॉल, दादर वेस्ट, मुंबई
Contact for more details - 9619684111
Per person - 500/-

चला तर मग, मंगळागौरीच्या या आनंदसोहळ्यात सहभागी होऊया! ❤️🌺
#मंगळागौर२०२६ #अमृतावेदपाठक #मंगळागौर Mangalagaur MumbaiEvents VikrantAchrekarFoundation

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikrant Acharekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category