Friends Of BJP

Friends Of BJP

Share

Silent Followers of BJP to follow this page and content

Photos from Friends Of BJP's post 23/04/2024

आज मूर्तिजापूर येथे व्यापारी उद्योजक डॉक्टर्स इंजिनियर्स यांचे चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रत्ययशी श्री अनुपजी धोत्रे यांना प्रचंड मतांनी निवडून मोदीजींच्या अब की बार 400 पार करीत अकोला लोकसभेतून युवा खासदार निवडून देण्याविषयी आव्हान करण्यात आले 26 तारखेला सर्वप्रथम स्वतःचे कुटुंबीयांचे मतदान झाल्यानंतर राहिलेल्या लोकांना मतदारांना मोठ्या प्रमाणाने मतदानासाठी प्रोत्साहित करून जास्तीत जास्त मतदान करण्याविषयी आव्हान करण्यात आले जगातील सर्वात मोठ्या लोकतंत्रिक देशात 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आलेले प्रधानमंत्री म्हणून जगभरात मोदीजींचा प्रभाव मजबूत करण्यासाठी भारताला आणखी प्रगत करण्यासाठी तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले
याप्रसंगी मूर्तिजापूरचे आमदार श्री हरीश भाऊ पिंपळे भारतीय जनता पार्टीचे युवा उमेदवार श्री अनुपजी धोत्रे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ मार्गदर्शक श्री वसंतजी बाचुखा श्री हरीश जी अलीम चंदाने श्री कृष्णाजी शर्मा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते श्री आशिष जी चंदाराणा यांनी मार्गदर्शन केले

Photos from Friends Of BJP's post 19/03/2024

नागपूरचे लोकसभा संयोजक श्री. निशांत गांधी यांनी काल राज्य सहसंयोजक श्रीमती सुकन्या अय्यर आणि राज्य संयोजक श्री. सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरणावर दोन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. .

या दोन्ही कार्यक्रमांमध्ये 100 हून अधिक महिलांचा सहभाग दिसला ज्यांना विभिन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवसर उपलब्धि साथी मार्ग आणि योजना उपलब्ध करून आहेत.. ह्यचे लाभ घेण्या चे मार्गदर्शन डॉ. वंदना पाल आणि धनलक्ष्मी अय्यर ह्यानी केले

Photos from Friends Of BJP's post 18/03/2024

दिनांक 17 मार्च 2024 रोजी मुरली पाटील गुंडावार सभागृह येथे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर स्वर्गीय विना आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावती तर्फे व्याख्यान संपन्न. या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती प्रवीण जी आडेकर, नागो थुटे, अमित गुंडावार यांच्या प्रमुख उपस्थिती होती .या कार्यक्रमाच्या संपन्न करण्याकरिता फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे प्रदेश संयोजक सतीश निकम तसेच सहसंयोजक सुकन्या ताई अय्यर तसेच महाराष्ट्राचे लोकनेते नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार तसेच वरोरा भद्रावती विधानसभेचे प्रमुख डॉक्टर रमेश जी राजुरकर यांच्या मार्गदर्शना संपन्न झाला. भद्रावतीचे कवी साहित्यिक समाजसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती

Photos from Friends Of BJP's post 17/03/2024

काल संध्याकाळी फ्रेंड्स ऑफ भाजपातर्फे मुद्रा नगर, दक्षिण नागपूर येथे महिला सक्षमीकरणावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. श्रीमती मंगला खेकरे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी 200 महिलांनी चर्चासत्रात हजेरी लावली.

या कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा संयोजक संजय मार्कंडे यांनी विभागीय प्रमुख श्रीमती सुकन्या अय्यर यांच्या नेतृत्वाखाली केले होते.

14/03/2024
Photos from Friends Of BJP's post 13/03/2024

विकसित भारत वर जळगाव येथे डॉ उदय निरगुडकर ह्यांचे 18 मार्च ला जाहीर व्याख्यान..

Photos from Friends Of BJP's post 11/03/2024

On the occasion of International Women's Day, Friends of BJP organized a program in Pune to honour distinguished women personalities who have achieved heights in various fields like defence, sports, music, science and enterpreunership

07/03/2024

आप सबों से निवेदन है की 9-3-24 शनिवार शाम 4 बजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल MSEB ऑफिस के पास, धानोरी जकात नाका, धानोरी, में पहुंचने का कृपा करें l आप सभी सादर आमंत्रित हैँ !

Photos from Friends Of BJP's post 29/02/2024

आज दिनांक 27-2-24 फ्रेंड्स ऑफ़ बीजेपी की बैठक पुणे लोक सभा टीम के साथ मा. उषा बाजपेई के यहाँ संपन्न हुई जिसमे मुंबई प्रदेश से मा. आशीष पावसकर जी एवं उषा बाजपेई जी का बहुत ही महत्वपूर्ण मार्गदर्शन हम सभी को मिला l आज के बैठक में प्रदेश उपाध्यक्ष मा. सुकन्या कुलकर्णी जी,पुणे लोक सभा संयोजक जितेन्द्र कुमार सिंह जी, शिल्पी जी लोहगांव , चन्दन जी कसबा,अमित शहा जी पर्वती, एवं और भी लोग मौजूद रहे l

10/02/2024

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून अयोध्येत राम जन्मभूमीवर अभूतपूर्व मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नुकतेच संसदेत राममंदिर विषयावर चर्चासत्र सुद्धा पार पडले.

राममंदिर संबंधी संपूर्ण देशातील जनतेला आपल्या भावना व्यक्त करण्याची ईच्छा आहे. खालील पत्त्यावर पत्र पाठवून किंवा ईमेल पाठवून आपण आपल्या भावना व्यक्त करता येतील. हे पत्र किंवा ईमेल आपण 12 फेब्रुवारी पूर्वी पाठवायचे आहे.

पत्र पाठवण्या करता पत्ता :
Hon. Prime Minister Office
South Block, Raisina Hill,
New Delhi 110011

Email :
[email protected]
[email protected]

- सतीश निकम
प्रदेश संयोजक, फ्रेंड्स ऑफ बिजेपी

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Pradesh Karyalaya, Opp LIC Bldg, Nariman Point
Mumbai
400020