19/04/2022
मंञालय..
मुंबई🌾🥰
सिध्द करतोय स्वत:ला सध्या ...प्रसिध्द झालो कि कळेल आपोआप तुम्हाला���
19/04/2022
मंञालय..
मुंबई🌾🥰
17/04/2022
आज #बोराळा येथे २१,२२ एप्रिल रोजी आदरणीय आमदार राजुभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठाण आयोजित केलेल्या
दिव्यांग बंधू भगिणींसाठी ADIP योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर व १४ मे रोजी वाई गोरक्षणाथ येथे आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याची प्रसिद्धी करण्यात आली.
या वेळी या शिबीराची व विवाहसोहळ्याची सविस्तर माहिती दिली व जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे अवाहन केले.या वेळी गावातील जेष्ठ व युवक उपस्थित होते.
Raju Navghare
🙏⏰❤️🙏🌾