23/09/2022
युवासेना अंधेरी शाखा 81
श्री.आशिष कांदू
( युवा शाखा अधिकारी )
युवासेना अंधेरी शाखा क्र 79 (81)
युवा सेना म्हणजेच युवा सेना
23/09/2022
22/07/2022
#फक्त् आणि #फक्त् #शिवसेना
आपल्या अंधेरीत #शिवसेना वाढत आहे...
शिवसेना प्रणित भारतीय कामगार संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्याची निवड..
16/07/2022
युवासेनिकांनो ...!
#हिच #ती #वेळ
युवासेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे जी यांच्या संकल्पनेतून व सतत प्रयत्नाने मुंबई महानगर पालिकेच्या वतीने हिंदमाता,दादर व गांधी मार्केट, शिव येथे पंपिंग स्टेशन बसवण्यात आले होते. या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्याद्वारे प्रति मिनिट २.३३ लक्ष लिटर पाणी उपसण्याची क्षमता आहे. या ठिकाणचे काम पूर्ण झाल्यामुळे यंदा पूरजन्य परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत झाली.
सदर कामाचे स्थानिक नागरिक व दुकानदारांकडून कौतुक करण्यात आले !!
12/07/2022
फक्त आणि फक्त शिवसेना
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
28/06/2022
शिवसेनेतील बंडा बाबत साम टीव्हीचा सर्वे:
१) ७७.२% शिवसैनिकांना आमदारांनी केलेलं बंड मान्य नाही
२) ७६.३% शिवसैनिक आपल्या बंडखोर आमदारांना पुन्हा मतदान करणार नाहीत
३) ८२.४% शिवसैनिक हे उद्धव ठाकरे सोबत
४) ४५.६% शिवसैनिकांना वाटते शिवसेनेत फूट पडली नाही, तर ४३.३% वाटते कि पक्षात फूट पडली आहे
५) ५२.३% शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन करण्याच्या भूमिकेत
12/03/2022
#मुंबई_कधीच_थांबत_नाही.
पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्र राज्य.
#पुढेचलामुंबई
21/09/2021
आतुरता 23 सप्टेंबर ची....🎂🎂🎂🎂
21/09/2021
The Boss Birthday Coming Soon....
09/09/2021
युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री Aaditya Thackeray साहेब यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पालिका प्रणित शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या साठी मुंबई महानगरपालिका आणि कॅंब्रिज बोर्डमध्ये करार करण्यात आला आहे. लवकरच कॅंब्रिज इंटरनॅशनल स्कुल मुंबईत सुरू होणार असून सर्वसामान्य मुलांना याचा लाभ होईल.
08/09/2021
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले:
06/09/2021
तमाम शिवसैनिकांची माउली, वात्सल्याची सावली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
#६सप्टेंबर
#मॉंसाहेब_स्मृतिदिन
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Mumbai
400093
