19/03/2026
*हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!* 🚩🙏🏻
*_अवनी अगस्ति _*💐💐
गुढीपाडव्याच्या या शुभ प्रसंगी आमहला सहभागी करून घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. 🌸
नवीन वर्ष आपल्यासाठी आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो हीच शुभेच्छा. ✨💐
आपल्या सहकार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा आम्हाला मिळत राहते. 🙏🏻💐
चला, एकत्र येऊन नव्या सुरुवातींसोबत अधिक सुंदर आणि सक्षम समाज घडवूया. 💫
18/03/2026
When leadership stands for change, transformation becomes unstoppable.🙏🏻
Grateful for the Minister of State for the Civil Aviation and cooperation , Honourable ji support to and our mission of building a more empowered and inclusive society.🙏🏻
BJP4ViksitBharat BJP4IND
11/03/2026
Maharashtrian of the Year सोहळ्यात उपस्थित राहण्याचा खूप आनंद झाला.💐
महाराष्ट्राच्या प्रगतीचा, विकासाचा आणि उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेल्या प्रवासाचा आढावा आपल्या माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून ऐकणे नेहमीच अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असते.🙏🏻
आपला महाराष्ट्र ज्या वेगाने पुढे जात आहे, त्या प्रवासाचा साक्षीदार होण्याचा खरोखरच मान मिळाला. ✨🙏🏻💐🇮🇳
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलारAmruta Fadnavis Ministry of Women & Child Development, Government of India
16/02/2026
भाजपा महिला मोर्चाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच अग्रभागी असणाऱ्या भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा, विधान परिषद सदस्या श्रीमती चित्राताई वाघ आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणांस उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
26/01/2026
Heartiest congratulations on your well-deserved victory. Wishing you great success as a Corporator. Of Ward 60 🪷🤗
07/01/2026
Being featured in the esteemed Lokmat Coffee Table Book 2026 is a deeply meaningful milestone for out organisation . This recognition reflects a journey anchored in compassion, responsibility, and an unshakeable belief that empowered women and protected children form the very foundation of a progressive society.
has consistently worked at the grassroots to advance women’s empowerment, child welfare, education, healthcare access, and social dignity.