26/01/2025
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना शाखा क्र. २१८ तर्फे दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी मित्तल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने विभागातील नागरिकांसाठी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले
26/01/2025
प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागात झेंडावंदन करण्यात आले
७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या विभागातील समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा💐🇮🇳
21/01/2025
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना शाखा क्र. २१८ तर्फे भारतीय टपाल सेवा यांच्या सहकार्याने विभागातील नागरिकांसाठी विविध योजनेच आयोजन करण्यात आले
06/01/2025
स्वर्गीय. मा. सौ. मीनाताई ठाकरे यांच्या. जन्मदिनानिमित्त. विनम्र अभिवादन.💐🙏🏻💐
19/02/2024
शिवजयंती निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा 🙏🏼🚩
16/02/2024
शिवसेना गिरगांव शाखा क्र २१८ चे उपशाखाप्रमुख
श्री संजीव परब
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🚩