Saheb Kamgar Sena

Saheb Kamgar Sena

Share

Saheb Mathadi Kamgar Sena
Saheb Vidyut Kamgar Sena
Saheb Cine-Natya Karmachari Sena
Vahatuk Kamgar Sena

21/10/2025
01/05/2024

मराठी भाषा, मराठी मन, अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा...!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐💐




27/04/2024

मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात. आमचा आदर्श, आमचा आधारस्तंभ आमची प्रेरणा, हरिभाई शास्त्री यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐




27/02/2024

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐💐




22/01/2024

🙏💐💐💐💐💐💐🙏

22/01/2024

अत्यंत दुःखद बातमी माजी आमदार व शिवसेना ज्येष्ठ नेते *"श्री श्रीकांत सरमळकर साहेबांचे"* आज पहाटे ६:३० वाजता दुःखद निधन झाले आहे. उद्या दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे🙏💐🙏💐🙏💐🙏

21/01/2024

✨️निष्ठावंत शिवसैनिक लढाईला सज्ज!✨️




13/01/2024

लोहड़ी का दिन आपके जीवन में सकारात्मक ऊर्जाओं का संचार करे।
लोहड़ी की हार्दिक शुभकामनाएं!💐💐💐💐💐




12/01/2024

स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता, राजमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐💐💐💐




12/01/2024

उभे रहा, धैर्यवान व्हा, मजबूत व्हा,
सर्व जबाबदारी आपल्या डोक्यावर घ्या
आणि समजून घ्या की, तुम्ही तुमच्या
नशिबाचे निर्माते आहात.
राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!💐💐💐💐💐




27/12/2023

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य 🌟 तळपत राहो,
ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी
असला तरी कोणत्याही संकटांशी
सामना करण्याची प्रेरणा मिळते,
या सुंदर जगात तुम्हीच आमची शान आहेत
तुमच्या मुळेच आमच्या जगण्याला मान आहे,
प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण साथ असतो
जेव्हा डोक्यावर वडिलांचे हात असतो,
आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ हीच सदिच्छा!
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!!!💐🎂💐🎂💐🎂💐✨️




23/12/2023

करूनी कष्ट गाळूनी घाम साऱ्या जगाला पुरवितो धान असा आहे आपला शेतकरी महान.
राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐




Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Shrikant Sarmalkar Foundation
Mumbai
400051