AIYF Mumbai

AIYF Mumbai

Share

The All India Youth Federation (AIYF) is a nationwide Youth Organization founded on May 3, 1959. AIYF is a member of World Federation of Democratic Youth.

Photos from AIYF Mumbai's post 12/08/2025

ऑल इंडिया यूथ फेडरेशन
मुंबई कौन्सिल
दिनांक ११/८/२०२५ रोजी संघटनेच्या वतीने ऑनलाईन जुगारा पासून तरूणांना वाचवा.यासाठी राज्यभर आंदोलनाचा भाग म्हणून उपजिल्हाधिकारी श्री सतीश बागल यांना निवेदन देण्यात आले.यावेळी कॉ.प्रसाद घागरे,कॉ.रिटा शेडगे,कॉ.माजिद शेख,कॉ.निवृत्ती घोडके,कॉ.संदिप मोरे,कॉ.सुनिल कदम,कॉ.मुरगन कवंडर,कॉ.नितीन हसनाळे,कॉ.अजय अवघडे.उपस्थित होते.

Photos from Vijay Dalvi's post 16/11/2023
16/11/2023
02/08/2021

Congratulations 💐💐

Photos from AIYF - All India Youth Federation's post 09/07/2021
08/07/2021

AIYF चा उपाध्यक्ष शंकर कुंचीकोरवे यांच्याविरोधात अटक वॉरंट महाराष्ट्र विकास आघाडीच्या पोलिसांचा दळभद्रीपणा !! सर्व कार्यकर्त्यांनी उद्या कोर्टात हजर राहावे लडेंगे जितेंगे
कॉम्रेड हम तुम्हारे साथ है !!

Photos from AIYF Mumbai's post 08/07/2021

किमान वेतनाप्रमाणे पूर्ण वेतन व मा. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे नियमितपणे सर्वांना काम मिळावे यासाठी चौदा वर्षांपूर्वी काढलेल्या मोर्चाच्या केसमध्ये वाकोला पोलिसांनी अटक केलेल्या ५८० या केसमधील ५ सफाई कामगारांची आज वीस दिवसांनंतर आर्थर रोड जेलमधून सुटका झाली !!
न्याय्य हक्काचा लढा लढणाऱ्या सफाई कामगारांना ऑर्थर रोड जेलमध्ये अतिशय वाईट एखाद्या आरोपींसारखी वागणूक देण्यात आली त्याचा आम्ही जाहीर निषेध नोंदवत आहोत !!
आज जेलमधून सुटताच सर्व कामगारांचे ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या (AIYF) वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
*जोर झुमके टक्कर मे संघर्ष हमारा नारा है !!*
इनक्लाब झिंदाबाद !!

18/06/2021

आजपासून बरोबर चौदा वर्षांपूर्वी म्हणजे दि. १७/६/२००६ रोजी वाकोला पोलिसांनी दाखल केलेली केस आज दिनांक १७/६/२०२१रोजी म्हणजे बरोबर १४ वर्षांनी उगवली . . .

किमान वेतनाप्रमाणे पूर्ण वेतन मागणार्या व कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे या मागण्यांसाठी मोर्चा काढणार्या कॉम्रेड विजय दळवी व इतर ६१ कामगार कार्यकर्त्यांवर वाकोला पोलिसांनी केसेस दाखल केल्या परंतु मधल्या वेळात पोलिसांकडून कोणताही पत्रव्यवहार नोटिसा न आल्याने आपल्यावर चौदा वर्षांपूर्वी काही केस दाखल झाली ही कुणाला माहीत नव्हते असे असताना पोलिसांनी आज अचानक अटक वॉरंट काढले व पाच कामगारांना अटक करण्यात आली. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध नोंदवत आहोत.!!

कॉम्रेड शिवाजी बडेकर ------- कॉम्रेड रीता शेडगे

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Mumbai
400001