Sahitya Academy, Maharashtra State

Directions Website

Sahitya Academy, Maharashtra State Official Facebook Handle Of Sahitya Academy, Maharashtra State of महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी द्वारा नियोजित कार्यक्रम ✨️"हिंदी महोत्सव-2026"✨️
04/09/2026

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी द्वारा नियोजित कार्यक्रम
✨️"हिंदी महोत्सव-2026"✨️

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे यावर्षी प्रथमच इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी "अथर्वशीर्ष पठण...
04/09/2026

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे यावर्षी प्रथमच इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी "अथर्वशीर्ष पठण स्पर्धा" आयोजित करण्यात आलेली आहे. दिनांक ०१.०८.२०२६ ते दिनांक १५.०८.२०२६ या कालावधीत Google Form द्वारे या स्पर्धेत सहभागासाठी नोंदणी करण्यात आलेली होती.

नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष स्पर्धा सोबत जोडलेल्या तक्त्यानुसार राज्यातील ७ केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी उपस्थित राहण्यासाठी विनंती करण्यात येत आहे.

02/09/2026
30/08/2026

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे आयोजित....
संस्कृत भाषेचे ग्लॅमर उलगडणारे, संस्कृत-मराठी भाषेत असलेले आणि आधुनिक संगीताने नटलेले एक संस्मरणीय सादरीकरण, "गंधर्वसख्यम"

रविवार, दिनांक 30 ऑगस्ट,2026 रोजी सायं. 4:00 वाजता.
करिष्मा सभागृह, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे...

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे आयोजित संस्कृत सप्ताहातील "सातवा कार्यक्रम"महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्...
29/08/2026

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे आयोजित संस्कृत सप्ताहातील "सातवा कार्यक्रम"

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे आयोजित....
संस्कृत भाषेचे ग्लॅमर उलगडणारे, संस्कृत-मराठी भाषेत असलेले आणि आधुनिक संगीताने नटलेले एक संस्मरणीय सादरीकरण, "गंधर्वसख्यम"

रविवार, दिनांक 30 ऑगस्ट,2026 रोजी सायं. 4:00 वाजता.
करिष्मा सभागृह, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे...

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे आयोजित संस्कृत सप्ताहातील "सहावा कार्यक्रम"महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्...
29/08/2026

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे आयोजित संस्कृत सप्ताहातील "सहावा कार्यक्रम"

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि दूरदर्शन सह्याद्री वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीतमय प्रस्तुती "ध्वनी : काव्यस्य आत्मा"

दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता, आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर...

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे आयोजित संस्कृत सप्ताहातील "पाचवा कार्यक्रम"संगोष्ठी : भाग 1 - "प्राचीन भार...
27/08/2026

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे आयोजित संस्कृत सप्ताहातील "पाचवा कार्यक्रम"

संगोष्ठी : भाग 1 - "प्राचीन भारतीय नाट्य परंपरा”
व्याख्यात्या - डॉ. मंजूषा गोखले
परिचय - डॉ. सुनीला गोंधळेकर

पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/5bmSVHJXFtg

धन्यवाद.

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे आयोजित संस्कृत सप्ताहातील "चौथा कार्यक्रम"व्याख्यानमाला : भाग 3 - "भर्तृहर...
27/08/2026

महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे आयोजित संस्कृत सप्ताहातील "चौथा कार्यक्रम"

व्याख्यानमाला : भाग 3 - "भर्तृहरीचे नीतिशतक”
व्याख्यात्या - श्रीमती अश्विनी मुळ्ये
परिचय - श्रीमती भाग्यश्री प्रभुदेसाई

पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
Yotube Link - https://youtu.be/UT2Rtnf20qE

धन्यवाद.

ll सादर आमंत्रण ll
27/08/2026

ll सादर आमंत्रण ll

Address

Sahitya Academy State, Old Custum House, D. D. Building, 2nd Floor, Shahid Bhagat Singh Road, Fort
Mumbai
400001

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahitya Academy, Maharashtra State posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share