GROUP EKTA

GROUP EKTA

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from GROUP EKTA, Social service, Mankhurd, Mumbai.

Photos from GROUP EKTA's post 23/12/2023

श्री नारायण गुरु शाळा आणी विद्यालय (चेंबूर)यांचे मुख्याध्यपाक , संचालक आणी समिती अध्यक्ष यांच्यासोबत् शैक्षणिक विषयवार खास चर्चा ...
आपला
श्री विजय पो थोरात
908224819

गोवंडी मानखुर्द की जीत मिली नई कब्रस्तान की जगह जनता मे खुशी की लेहर. 14/11/2023

https://youtu.be/z99VA8pGu1c?si=pBLYo_DwsQ5GOtAT

मानखुर्द गोवंडी को मिली कब्रस्तान की जगह जनिये क्या कहा ऍड . अल्ताफ सर ने ..👆

व्हिडिओ को subscribe करे

https://youtu.be/z99VA8pGu1c?si=pBLYo_DwsQ5GOtAT

अधिक माहिती आणी बातमीसाठी
9082243819
8452051837
9987193324

गोवंडी मानखुर्द की जीत मिली नई कब्रस्तान की जगह जनता मे खुशी की लेहर.

नेरुळ ची माऊली नवरात्रोत्सव गरबारास जलोषात - खास मुलाखत @socialguruvijaythoratektan861 20/10/2023

https://youtu.be/XBxnL810bmk?si=V4lZdFNaVxrxfNof

नेरुळ ची माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आयोजित 24 वे वर्ष - खास मुलाखत
नक्की बघा 👆

https://youtu.be/XBxnL810bmk?si=V4lZdFNaVxrxfNof

व्हिडिओ ला like comment आणी share करा 👆
अधिक माहिती आणी बातमीसाठी संपर्क 👇
9082243819/9326694907/
8591574494

नेरुळ ची माऊली नवरात्रोत्सव गरबारास जलोषात - खास मुलाखत @socialguruvijaythoratektan861 नेरुळ ची माऊली वर्ष 24 वे अगदी थाटात साजरी होत आहे संस्कृतिक कार्यक्रम वेशभूषा लहान मुलासाठी विविध उपक्रम किमान 2000 ....

बेस्ट कामगार आपल्या हक्कासाठी आझाद मैदानात उपोषणाला कधी भेटणार न्याय ? @mieknathshinde5887 18/10/2023

https://youtu.be/q_sfkZ03oso?si=H6arDWW8LneutsWS

बेस्ट कामगार आपल्या हक्काच्या कामासाठी उपोषणाला बसलेत त्यांना सपोर्ट करा
हा व्हिडिओ share करा like करा

बेस्ट कामगार आपल्या हक्कासाठी आझाद मैदानात उपोषणाला कधी भेटणार न्याय ? @mieknathshinde5887 बेस्ट कामगार आपल्या हक्काच्या नोकरीसाठी आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत ....त्यांना साथ द्या अधिक महियीसाठी 9082243819च....

15/09/2023

माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट तर्फे 2023.या वर्षात समाजात ऊल्लेखनिय समाज कार्य केल्या बद्दल दर वर्षी ट्रस्ट मार्फत महाराष्ट्रातुन विविध क्षेत्रात समाज कार्य करणारे मान्यवरांना सन्मानीत करण्यात येत आहे या वर्षी विजय थोरात सामाजिक क्षेत्र
आपन सत्कार मुर्ती अहात समाज भूषण पुरस्काराने आपनास सन्मानीत करण्यात येनार आहे आपन वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.
शनिवार दि.16/09/2023.रोजी दुपारी 11 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन पुणे मालधक्का चौक पुणे येथे वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती
.............................................
संपर्क. डॉ अमर चौरे राष्ट्रीय अध्यक्ष माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट

*आपल्या आशीर्वादाने आणी साथीने माझ्या समाजिक कामाची पोचपावती भेटत आहे आपले धन्यवाद*💐💐

14/09/2023

समय जब न्याय करता है
तब गवाहो की जरुरत नही पडती ..

07/09/2023

.....हंडी फोडणारा गोविंदा तेवढाच महत्वाचा आहे जेवढा खाली उभा राहून इतक्या गोविंदांना आपल्या खांद्यावर घेणारा ....

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Mankhurd
Mumbai
400043