Shivsenamum218

Shivsenamum218

Share

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक २१८
क्रांतिनगर समोर गिरगाव
मुंबई-४००००४

30/07/2025

भाटवडेकर वाडी, गिरगांव येथील नागरिकांच्या समस्येचे शिवसेना गिरगांव शाखेचे शाखा प्रमुख
श्री निलेश (बाळा) अहिरेकर यांच्या प्रयत्नाने त्वरित निवारण करण्यात आले

20/06/2025
08/06/2024

‘आयटी सेल’ची विकृती सहन केली जाणार नाही !
हार मान्य करण्याची मानसिकता नसलेल्या हीन दर्जाच्या लोकांनी माझ्या नावाने मी न केलेले वक्तव्य पसरविण्याचे, तसेच त्याद्वारे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचे अश्लाघ्य प्रकार केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.
अशा खोट्या पोस्ट्स सामायिक करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणारच आहे.
आजपर्यंत वारंवार आयटी सेलला हाताशी धरुन इतरांची बदनामी करणार्‍या राजकारण्यांनी लक्षात ठेवावे, आता महाराष्ट्र सहन करणार नाही!!!
ZERO TOLERANCE TOWARDS !!!
- खासदार अरविंद सावंत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, भारतीय कामगार सेना अध्यक्ष

Photos from Shivsenamum218's post 15/05/2024

दृष्टीक्षेप #विकासकामे :
🚩 प्रियदर्शनी पार्क,मलबार हिल
🚩 कफ परेड (CPRA) येथील वॉकिंग ट्रॅक सुशोभीकरण
🚩 ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वांच्या आरोग्यासाठी ओपन जिम्स
🚩 क्रॉस मैदान येथे खेळाडूंसाठी पॅव्हिलिअन
#आपलामाणूस #दक्षिणमुंबई #मशाल

15/05/2024

#आपलामाणूस अरविंद गणपत सावंत यांना मतदान कसे कराल याचे प्रात्यक्षिक दाखविणारा व्हिडिओ... प्रत्येक दक्षिण मुंबईकरापर्यंत पोहचवा.
लक्षात ठेवा, आपलं मत मशालीला!!! #मशाल

06/05/2024

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री सन्माननीय श्री. बी. ए. देसाई जींनी महाविकास आघाडीमधील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे). पक्षाचे #दक्षिणमुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्री. अरविंद सावंत यांना बहुमतांने विजयी करून तिसर्‍यांदा लोकसभेवर पाठवण्यासाठी मतदारांना विनंती केली. तसेच खासदार श्री. अरविंद सावंतांनी मतदारसंघात केलेल्या उल्लेखनीय विकास कामांना, लोकसभेत उठविलेल्या मुद्यांना उजाळा देऊन #मशाल चिन्हावर बटन दाबण्याचे आवाहनही केले.

#आपलामाणूस

06/05/2024

जनता महाविकास आघाडीसोबत आहे... हा लढा महाराष्ट्रातील जनता स्वत:चा समजुन लढत आहे. गल्लोगल्ली #आपलामाणूस दिल्लीत अरविंद सावंत यांनाच पुन:श्च पाठवुन दक्षिण मुंबईचा, मुंबईचा, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा निश्चय जनतेच्या स्वागतात झळकत आहे. ३१ - मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकप्रिय उमेदवार श्री. अरविंद गणपत सावंत यांच्या
#वरळी विधानसभा क्षेत्रातील #प्रचारफेरी ची क्षणचित्रे! सोबत आमदार श्री. सुनील शिंदे, विभागप्रमुख श्री. आशिष चेंबुरकर तसेच महाविकास आघाडीमधील घटकपक्षांचे स्थानिक आजी - माजी पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. #दक्षिणमुंबई #आपलामाणूस

06/05/2024

असली #शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकच... एकनिष्ठ शिवसैनिकांची!!! निशाणी #मशाल! लोकशाहीची " *मशाल* " धगधगणार!
#दक्षिणमुंबई #आपलामाणूस

Photos from Shivsenamum218's post 05/05/2024

प्रचार फेरी दिनांक ०४/०५/२०२४
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक २१८

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mumbai
400004