शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती शाखा दातिवली दिवा.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती शाखा दातिवली दिवा.

Share

शिवसेना म्हणजे ठाकरे
ठाकरे म्हणजेच शिवसेना

03/11/2025

राजकारणात राहुन १००%समाजकारण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा संघटिका आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई सौ सौ योगिता हेमंत नाईक.

Photos from शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती शाखा दातिवली दिवा.'s post 03/10/2025

एकनिष्ठ शिवसैनिकांचा दसरा मेळावा शिवतीर्थ दादर.
सदैव ठाकरेंच्या सोबत.
पक्ष आपला ठाकरे.
चिन्हं आपला ठाकरे.
ShivSena
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
शिवसेना कोराळ
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना महाराष्ट्र

01/10/2025
Photos from शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती शाखा दातिवली दिवा.'s post 25/09/2025

दिवा शहरातील शांतीनगर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विषयी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा संघटिका सौ योगिताताई नाईक आक्रमक.

24/09/2025

दिवा शहरातील शांतीनगर परिसरात
"आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय.
शांतीनगर येथील रहिवाशांचे पिण्याच्या पाण्याचा भरणा करून देखील शांतीनगर येथील रहिवासी पिण्याच्या पाण्यापासून वंचित, ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.

सौ. योगिताताई हेमंत नाईक
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका.

24/09/2025

दिवा शहरातील वॉर्ड क्र.२८ दातीवली-मुंब्रादेवी कॉलोनी विभागातील शांतीनगर तेथील रहिवासी दहा दिवसापासून पिण्याच्या पाणीसाठा वंचित.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष
सौ.योगिता हेमंत नाईक
कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका.

23/09/2025

तमाम शिवसैनिकांच्या वहिनीसाहेब मा.सौ रश्मीताई उध्दवजी ठाकरे यांना दातीवलीगाव शाखे कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🎂💐

22/09/2025

घटस्थापना व शारदीय नवरात्रीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा🙏💐⛳

27/08/2025

सर्व नागरिकांना श्री गणेशोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
गणपती बाप्पा मोरया💐
मंगलमूर्ती मोरया💐

Photos from शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती शाखा दातिवली दिवा.'s post 31/07/2025

ShivSena शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका सौ.योगिता हेमंत नाईक यांच्या पाठपुराव्याला यश.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai