25/10/2024
Dalit Panther
Shahu, Phule , Ambedkarite , Namdev Dhasal
25/10/2024
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून…
मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं
चौकाचौकातून…
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून
चिंदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यंत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिंदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला …
पद्मश्री नामदेव ढसाळ ( दादा)
Swapnil Dhasal
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून…
मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं
चौकाचौकातून…
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून
चिंदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यंत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिंदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला …
पद्मश्री नामदेव ढसाळ ( दादा)
06/10/2023
Dalit Panther - YouTube This Channel is all about Padmashree Namdev Dhasal . This channel will try to cover all his Poems , His Writings and his ideology for the New generation and ...
06/10/2023
दलित पँथर - राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्निल ढसाळ साहेब
ट्रॉम्बे पोलिस वरीष्ठ मा. रणशेरे साहेब यांना भेट देऊन काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा केल्या. सोबत होत्या राष्ट्रीय महासचिव संगिताताई विष्णू ढसाळ व मुंबई अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर भाई सिद्धिकी .
06/10/2023
दलित पँथर - राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्निल ढसाळ साहेब
ऑल इंडिया पँथर सेना - यांचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार व त्यांचे सकार्य
मुंबई मधे भेट घेऊन पुढील वाटचाल एकत्र येऊन समाजासाठी काम अजून चांगल्या पधतीने कसे करता येईल यावर चर्चा केली .
🙏🏾
06/10/2023
आमचे मुंबई अल्पसंख्याक अध्यक्ष झुबेर सिद्दीकी नाद यांनी अॅड नीलेश भोसले (राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष मुंबई) यांच्यासमवेत अनुशक्ती विधानसभेला भेट दिली.
स्वप्निल ढसाळ
राष्ट्रीय अध्यक्ष
दलित पँथर
Welcome to Dalit Panther this page will update all the latest informations activities done by the organisation .
19/09/2023
https://www.youtube.com/watch?v=mE200GXsmeA
Poem For Dr Babasaheb Ambedkar - Padmashree Namdev Dhasal This poem is a small effort put by us to start our journey in spreading the Great Padmashree Namdev Dhasal Across the globe . hope you all will be with us th...
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Mumbai
Mumbai
400078

19/09/2023