BJP Mumbai

BJP Mumbai

Share

Official Facebook Handle of BJP Mumbai .
भारतीय जनता पार्टी ( मुंबई )

This is the Official page of BJP Mumbai - For you to join and get updates about our activism

Address :
Vasant Smruti, 3rd Floor,
Dada Saheb Phalke Marg,
Dadar (East)
Mumbai - 400 014
Phone :
24183141/24183290/24181692


Election office - 24181355/24181322
[email protected]

Photos from BJP Mumbai's post 31/05/2026

माननीय पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन चारकोप येथील प्रभाग क्र. 19 मध्ये स्थानिक नगरसेविका दक्षता कवठणकर जी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव सचिन पडवळ, वॉर्ड अध्यक्ष मनीष साळुंके, माजी नगरसेवक श्रीकांत कवठणकर, महिला वॉर्ड अध्यक्ष उमा कदम, कार्यक्रमाचे आयोजक शक्ती केंद्र प्रमुख उमेश कोतवडेकर, मनीष पटेल उपस्थित होते.

Photos from BJP Mumbai's post 31/05/2026

मलबार हिल येथे माननीय पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रसारण कॅबिनेट मंत्री अॅड. Mangal Prabhat Lodha जी यांच्या विशेष उपस्थितीत बघण्यात आले. यावेळी नगरसेवक अजय पाटील जी,
Sunny Sanap जी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागिरिक उपस्थित होते.

Photos from BJP Mumbai's post 31/05/2026

पवई येथील चैतन्य नगर येथे प्रभाग क्र.122 येथे माननीय पंतप्रधान
Narendra Modi जी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वॉर्ड अध्यक्ष राम सिंह, विक्रोळी पश्चिम मंडल मंत्री विलास सोहनी, वॉर्ड महिला अध्यक्षा सुषमा शर्मा, अमिताभ सिंह, विक्रम सिंह, भारत बराई, उमेश आचार्य उपस्थित होते.

Photos from BJP Mumbai's post 31/05/2026

प्रभाग क्र. 08 येथील स्थानिक नगरसेविका योगिता पाटील जी यांच्या कार्यालयात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी माननीय पंतप्रधान
Narendra Modi जी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Photos from BJP Mumbai's post 31/05/2026

माननीय पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे चाहते सर्वत्र आहेत. बूथ 82 मध्ये एका घरात सर्व परिवाराने एकत्र येऊन माननीय पंतप्रधान मोदी जी जी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रसारण बघितले.

31/05/2026

देशाचा लोकप्रिय कार्यक्रम, माननीय पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या मन की बात चे आयोजन कांदिवली येथील प्रभाग क्र.24 मध्ये स्थानिक नगरसेविका स्वाती जैस्वाल जी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Photos from BJP Mumbai's post 31/05/2026

माननीय पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या आज झालेल्या 134 व्या मन की बातचे प्रभाग क्र.45 मध्ये आयोजन करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक संजय कांबळे जी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Photos from BJP Mumbai's post 31/05/2026

भाजपा मुंबई महिला मोर्चा उत्तर मुंबईच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोककल्याण कार्यालय कांदिवली पश्चिम येथे माननीय पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रसारण ऐकले.

Photos from BJP Mumbai's post 31/05/2026

आज माननीय पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या मन की बात या विशेष जनतेशी संवाद या कार्यक्रमाचे प्रभाग क्र.31 बूथ क्र. 181 येथील वेलफेअर सेंटर येथे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक Kamlesh Yadav जी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Photos from BJP Mumbai's post 31/05/2026

माननीय पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या 134 व्या मन की बात कार्यक्रमाचे जोगेश्वरी येथील प्रभाग क्र.74 येथे आयोजन केले गेले.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Vasant Smruti, 3rd Floor, Dada Saheb Phalke Marg, Dadar (East)
Mumbai
400014