Vasudev

Vasudev

Share

Public Observations and fact files

05/11/2022
Diwali clothing Drive by Samman Welfare Sanstha (NGO) 31/10/2022

https://youtu.be/Nj8V_ms8Ziw
तुमचे जुने न वापरले जाणारे पण चांगल्या स्थितितले कपडे सांभाळून ठेवा.
पुढच्या दिवाळीला कुणातरी गरीबासाठी ती दीवाळीची सूंदर भेट ठरेल.

Diwali clothing Drive by Samman Welfare Sanstha (NGO) This NGO collects used clothes and toys from the people and distributes them to poor, tribals in remote villages. It's a pure social activity. You can experi...

Constructing a home on the lap of Nature-Pisai Village, Dist. Ratnagiri, Tal.: Dapoli (Maharashtra) 22/12/2021

हल्ली मुंबईत नोकरी - धंद्या निमित्त राहणारे अनेक कोकणातील आणि इतर भागातील लोक गावात आपले घर असावे म्हणून घर बांधतात आणि मग तिथे राहणारे, त्या घराची काळजी घेणारे कुणी नाही म्हणून घराला टाळे लावून पुनः आपल्या मुंबईच्या काम धंद्यावर परत येतात. गावच्या जमिनीत, घरात त्यांचा जीव अडकुन पडलेला असतो. अशा व्यक्तींना सहकारी तत्वावर त्यांच्या घराची आणि त्यांच्या वडीलधाऱ्याची काळजी घेणारा मित्र मिळवून देण्यासाठी सहकारी तत्वावर काम करणारी एक टीम बनवण्याची आहे. या प्रयत्नात मी किती यशस्वी होइन ते माहीत नाही. पण मी प्रयत्न करणार आहे. तुमचे आशीर्वाद सोबत असतील अशी अपेक्षा आहे.

Constructing a home on the lap of Nature-Pisai Village, Dist. Ratnagiri, Tal.: Dapoli (Maharashtra) Bhoomipujan ceremony of home construction at Pisai, Ratnagiri Dist. Tal. Dapoli in Maharashtra State. A Hill station. As beautiful as Mahabaleshwar. Full of ...

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Navghar, Bhayander (E)
Mumbai
401105