03/01/2025
*प्रातः स्मरण*
*सावित्रीबाई फुले जन्म दिन...*
*महिला शिक्षण दिन*
भारतीय स्त्री मुक्ती दिन
ज्योतिरावांच्या समाज कार्या
साथ देणारी आदर्श भार्या..
भारतीय पहिल्या महिला शिक्षिका..
कुमारी,विधवांची बाळंतपण करणारी दाई ...
अनाथ मुलांच्या आई..
बहुजन शिक्षण गंगोत्री
स्त्री मुक्ती कवयित्री..
ब्राम्हण विधवा काशीबाई
पुत्र तिचा यशवंत..
दत्तक घेऊन सावित्रीने
बनविले डॉ.कीर्तीवंत..
वाट सोडली नाही जोतिबांची
प्लेग रुग्णाच्या सोबतची..
मालवली प्राणज्योत जोतिबांच्या
सावित्रीची...
सावित्रीच्या लेकी आता गगनी भरारल्या..
आईला विसरुनी बुवा बाबांच्या नादी लागल्या..
*सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन*!🌼🌸🌼🌸🌼🙏
02/01/2025
*"महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन"*
२ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले पंतप्रधान *"पंडित जवाहरलाल नेहरू"* यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला आजच्या ऐतिहासिक दिनानिर्मित'पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा..!
01/05/2024
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आजच्याच दिवशी झाली. या लढ्यात जीवाची बाजी लावून लढलेल्या तमाम हुतात्म्यांचे बलिदान सार्थक झाले. मराठी अस्मितेची विजयगाथा सांगणारा हा दिवस. तमाम ‘महाराष्ट्र्र’प्रेमींना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तसेच कामगार, कष्टकरी आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्काची जाणीव करुन देणाऱ्या आजच्या ‘कामगार दिना’च्या सर्वांना शुभेच्छा!
23/02/2024
संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील संत-संत आणि समाजसुधारक होते. सामाजिक न्याय आणि स्वच्छतेचा प्रचार करण्यासाठी ते वेगवेगळ्या गावांमध्ये फिरले. संत गाडगेबाबा यांनी लोकांना सांगितले की *जोपर्यंत ते योग्य शिक्षण, स्वावलंबन आणि योग्य स्वच्छता अंगीकारत नाहीत तोपर्यंत त्यांची प्रगती होऊ शकत नाही .*
15/01/2024
🙏🙏🙏🙏🙏 Army Day is more than a celebration; it's a day for reflection and remembrance. It honors the sacrifices of soldiers who laid down their lives for the nation and acknowledges the unyielding dedication of those guarding our borders. The day also highlights the sacrifices made by their families. 🙏🙏🙏🙏
16/11/2023
*Laxmi Kathan Trust*
Celebrated Children's Day which was on 14th July 2023 In A School Of Tamil Nadu Municipal School with Childrens and staff.
*Distributed Books and Stationery Kit to students Studying From 1st to 8th Standard and also provided them Sweets and Snacks to 90 Childrens.*
And as a Trust President K Vighneswari Deepak and team Thanks to the Head Master and all teachers who helped us in organizing the program in Our Village School.
# Tamil Nadu # Sankarapuram # Kattu Vannajur #
14/11/2023
The sweetest period of anyone’s life is their childhood. A very happy Children’s Day to all the kids in the world. Spend this day with unlimited fun!
12/11/2023
May you and your family be blessed with the finest blessings of Goddess Lakshmi, and may your life gets illuminated with the lights of Deepavali 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🎇🎇🎇🎇