६१ वा वर्ष दिन नॅशनल मेरीटाईम डे कार्यक्रम उत्साह से संपन्न..
Akhil Bhartiya General Union
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akhil Bhartiya General Union, 123, Loha Bhavan, 93 P. D. Mello Road, Carnac Bandar, Mumbai.
05/04/2023
आज दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी अखिल भारतीय जनरल युनियन संघटना आणि जोयेल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (Joyel Infra Pvt Ltd) कंपनीशी कामगारांच करार करण्यात आला, जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीसाठी भरगोस पगारवाढ व इतर सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. कामगारांन मद्दे आनंदाच वातावरण आहे. या करारावर स्वाक्षरी करत असताना जोयेल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (Joyel Infra Pvt Ltd) कंपनीचे मालक श्री सुधीर भाई घरत, स्पीडी मल्टिमोड्स लिमिटेड व्यवस्थापन चे उपमहाव्यवस्थापक श्री राकेश कोळी साहेब, अखिल भारतीय जनरल युनियन व सीफेरर्स अँड डॉकर्स युनियन ऑफ इंडिया संघटने चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बंटी लाड साहेब, जनरल सेक्रेटरी श्री ऋषिकेश लाड, युनिट अध्यक्ष श्री योगेश कडु, युनिट उपाध्यक्ष श्री प्रितम खाडे, युनिट सेक्रेटरी श्री नंदकुमार कडु, युनिट खजिनदार श्री राजेश कडू, युनिट सभासद – श्री जोशी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
03/04/2023
श्रीमती मनीषा जाधव मॅडम यांची *जे.एन.पी.टी.* च्या मुख्य व्यवस्थापक प्रशासन (CMA) पदी निवड झाल्या बद्दल त्यांच अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. त्यांच अभिनंदन करताना अखिल भारतीय जनरल युनियन व सीफेरर्स अँड डॉकर्स युनियन ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बंटी लाड आणि सरचिटणीस श्री ऋषिकेश लाड त्यांच अभिनंदन करताना.
30/12/2022
आज रोजी अखिल भारतीय जनरल युनियन संघटना आणि स्पीडी मल्टिमोड्स लिमिटेड व्यवस्थापन यांच्यासोबत करार करण्यात आला,०१ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी भरगोस पगारवाढ ३५,००० ते ४०,००० रूपये इतका पगार कामगारांना मिळणार व इतर सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. मेडिकल पॉलिसी १.५ लाख रुपये व त्या वरती अजून ५ लाख रुपये वाडवले आहेत. कंपनीत आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली. फेस्टिवल अल्लावन्स वर्षाला २०,००० रूपये इतका मिळवून दिल. अंत्यसंस्कार भत्ता १५,००० रुपये इतका मिळवून दिल. अश्या अनेक मागण्या मान्य करून घेतल्याबद्दल कामगारांमध्ये आनंदाच वातावरण. कामगारांना विजय मिळवून दिल. या करारावर स्वाक्षरी करत असताना स्पीडी मल्टिमोड्स लिमिटेड व्यवस्थापन चे उपमहाव्यवस्थापक श्री राकेश कोळी साहेब, अखिल भारतीय जनरल युनियन व सीफेरर्स अँड डॉकर्स युनियन ऑफ इंडियन संघटने चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बंटी लाड साहेब, जनरल सेक्रेटरी श्री ऋषिकेश लाड, युनिट अध्यक्ष श्री भानुदास तांडेल, युनिट उपाध्यक्ष चेतन कडु, युनिट सेक्रेटरी महेश घरत, युनिट खजिनदार संजय कडू, युनिट सभासद - रवी कडू, गणेश घरत, हरेश कडू, संतोष कडू, व इतर अनेक सभासद उपस्थित होते. Rushikesh Lad Chetan Kadu
17/11/2021
सोनारी उरण येथील स्पीडी सी-एफ-ऐस कंपनीत अखिल भारतीय जनरल युनियन चे नामफलकाचे उद्घाटन अध्यक्ष श्री.बंटी लाड जी तसेच सरचिटणीस श्री.ऋषिकेश लाड जी यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी तिथे सर्व कामगारवर्ग होते.
सोनारी उरण येथील स्पीडी सी-एफ-ऐस कंपनीत अखिल भारतीय जनरल युनियन चे नामफलकाचे उद्घाटन अध्यक्ष श्री.बंटी लाड जी तसेच सरचिटणीस श्री.ऋषिकेश लाड जी यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी तिथे सर्व कामगारवर्ग होते.
ICTPL ग्लोबिकॉन टर्मिनल कंपनी कोप्रोली उरण. अखिल भारतीय जनरल युनियन चे अध्यक्ष कामगार नेते बंटी लाड यांनी कंपनी बंद ची हाक पुकारली आणि संप केला. कामगारांच्या हक्कासाठी कामगार नेते बंटी लाड ह्यांनी तीव्र आंदोलन केल. काम बंद केल्या मुळे कंपनी ने ८.३३ टक्के आणि त्यावर एक हजार रूपये देण्या साठी तयार झाली.
साहेब🙏
03/08/2021
जे.एन.पी.टी गेस्ट हाऊस चे कंत्राटदार एन.कुमार असोसिएटे इंटरनॅशनल चे महाव्यवस्थापक बरोबर अखिल भारतीय जनरल युनियन व सीफेरेर्स अँड डॉकर्स युनियन ऑफ इंडिया चे अध्यक्ष श्री बंटी लाड व सरचिटणीस श्री ऋषिकेश लाड कामगारांच्या मागण्यांन बाबत चर्चा करताना व त्यांचे सर्व समस्या सोडवल्या.
03/08/2021
ग्लोबिकॉन ट्रान्स इंडिया कंपनी कोप्रोली, उरण च्या कामगारान बरोबर अग्रीमेंट बाबत चर्चा व मार्गदर्शन करताना अखिल भारतीय जनरल युनियन व सीफेरेर्स अँड डॉकर्स युनियन ऑफ इंडिया चे अध्यक्ष श्री बंटी लाड व युनियन चे कार्यकर्ते. कामगारान मध्ये आनंदाच वातावरण.
15/06/2021
जे.एन.पी.टी. पोर्ट चे मूरींग क्रु कामगारांच्या मागण्यांबाबत मीटिंग. जे.एन.पी.टी. चे वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदार आणि अखिल भारतीय जनरल युनियन व सीफेररर्स ॲन्ड डॉकर्स युनियन ऑफ इंडिया चे अध्यक्ष श्री. बंटी लाड साहेब, सरचिटणीस श्री. ऋषिकेश लाड, सल्लागार श्री विजय वरळीकर व युनिट उपाध्यक्ष श्री नरेंद्र कडू यांनी कामगारांना कोविड भत्ता मिळवून दिला, कोविड मध्ये मृत्यु झालेल्यांच्या वारसदारांना ६० लाख रुपये मिळवून दिले व असे अनेक मागण्या पास करुण दिल्याबद्दल कामगारांमध्ये आनंदाच वातावरण. कामगारांना विजय मिळवून दिल.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Telephone
Website
Address
123, Loha Bhavan, 93 P. D. Mello Road, Carnac Bandar
Mumbai
400009
Opening Hours
| Monday | 11am - 7pm |
| Tuesday | 11am - 7pm |
| Wednesday | 11am - 7pm |
| Thursday | 11am - 7pm |
| Friday | 11am - 7pm |
| Saturday | 11am - 7pm |
