13/02/2023
- शिवसेना नेते, आमदार मा. आदित्यजी ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश.
- मुंबईकरांसाठी खुशखबर... मुंबईकरांच्या प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी 'इलेक्ट्रिक डबल डेकर बस सेवा' आजपासून सुरू होणार !
- बेस्टच्या ताफ्यात ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा समावेश होणार असून त्या टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.
#जे_बोलले_ते_करून_दाखवले.
26/04/2022
आपली मुंबई, आपलं कार्ड...!
पुढे चला...!
बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळा...
07/03/2015
महिला दिनाच्या हार्दिक सुभेच्या......../
Like this page https://m.facebook.com/AUTyuvasena
27/02/2015
लाभले भाग्य आम्हास, बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी.
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
07/07/2014
आपल्या शिवसेनेचा अधिकृत पेज लाईक करा.
ShivSena
शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी बनविलेले शिवसेना पक्षाचे अधिकृत पेज.
02/07/2014
युवासेना प्रमुखाची वाघाशी "मैत्री"
Like the page https://m.facebook.com/AUTyuvasena
30/06/2014
दिल्ली जिंकली, आता महाराष्ट्र जिंकुया....... /
साहेबांचा स्वप्न साकार करुया....../
Like the page https://m.facebook.com/AUTyuvasena
24/06/2014
मिशन १५०+
Like this page https://m.facebook.com/AUTyuvasena