24/05/2025
ज्यांनी ज्यांनी ही जागा ओळखली त्यांनी पटापट लाईक करा 👍 तुम्ही गेला आहात का?
24/05/2025
ज्यांनी ज्यांनी ही जागा ओळखली त्यांनी पटापट लाईक करा 👍 तुम्ही गेला आहात का?
29/03/2021
सकाळी 7 :00 वाजता बोरिवली साठी विरार पूर्व ला बस ची रांग
मुंबई मध्ये कमवायचं सगळ्यांना आहे.पण आता वाईट वेळ आल्यावर सगळे आपल्या राज्यात जात आहेत.आता आपल्यालाच मुंबई सांभाळायची आहे
#मुंबईकर
मुंबईमध्ये जवळपास २ हजार ८०० हेक्टर जमीन आहे. कसली? तर यूएलसी कायद्याअंतर्गत कंपन्यांना दिलेली पण कंपन्या बंद पडल्यामुळे रिकामीच राहिलेली. ही जमीन सरकारी आहे.
बॉम्बे हायकोर्टाने राज्य सरकारला ३ सप्टेंबर २०१४ ला ही जमीन तुम्ही परत घ्या आणि गरिबांना परवडणारी घरं बांधून द्या असा आदेश दिला. तेव्हा २०१४ च्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता सुरू होती.
पण निवडणुका आटोपून नवीन सरकार आल्यावर हायकोर्टच्या या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी, ती हजारो एकर जमीन ताब्यात घ्यावी असं सरकारला वाटलं नाही. मधल्या काळात अनेक प्रकारे टंगळमंगळ करून जमीन कशी त्या त्या कंपनी मालकाकडेच राहील याची काळजी राज्य सरकार घेत राहिलं.
आरे ची झाडं जर मोठी धनाढ्य असती, त्यांच्याकडेही कोर्टाचा निर्णय तातडीने न राबवण्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या असतात ते करण्याची क्षमता असती तर ही झाडं जगली असती बिचारी. पण ही झाडं मुकी आहेत आणि त्यांच्याकडे सत्तेला 'समजावून' सांगण्याचा मार्ग उपलब्ध नाही. तो मार्ग त्या झाडांच्या जागांवर डोळा ठेवून बसलेल्यांकडे आहे.
मेट्रोची कारशेड आजही ह्या यूएलसी च्या जागा ताब्यात घेऊन त्यावर करता येऊ शकते. शिवाय, त्या 'डेव्हलप' केल्या तर खर्च पण निघेल. सरकारच्या जागा आहेत, हायकोर्टाचा आदेश याक्षणीही व्हॅलीड आहे. राज्य सरकारच्या मनात असेल तर आजही ते हे करू शकतात.
पण, बड्या पैसेवाल्यांच्या जमिनींसाठी कधीही इतकी तातडीची अंमलबजावणी होत नाही. जी झाडं ऑक्सिजन देतात त्यांच्यावरच यांच्या कु-हाडी चालतात.
तशीही ज्यांनी उपकार केले त्यांनाच धोका द्यायचा ही यांची सवय आहेच!!
@अमेय तिरोडकर
मुंबईकरांचा लोकल प्रवास
पाऊस
#मुंबई
27/07/2019
Footage of stranded Mahalaxmi Express at badlapur - पाण्यात अडकलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर Stunning footage of the stranded Mahalaxmi Express train with passengers from one of the rescue choppers near Badlapur
महालक्ष्मी ट्रेन अपडेट
(18 तास झाले अडकून)
⛈पुण्याहून 60 जणांची टीम 4 बोट घेऊन निघाली आहे
⛈पोलीस बोटीने पोहोचून बिस्किटे वाटप करत आहेत
⛈1 NDRF ची टीम पोहोचली आहे TDRF ची टीम पोहचली आहे
⛈3 टीम मुंबई हुन येत आहेत
⛈ऐरफोर्स चे हेलिकॉप्टर पोहोचले आहेत.
⛈ बदलापूर ला स्पेशल ट्रेन आणली आहे
ज्यात डॉक्टर, खानपान, व्यवस्था केली गेली आहे.
⛈ बदलापूर आणि वांगणी येथिल राजकीय पक्ष, नागरिक आणि पोलीस आपापल्या पध्दतिने ट्रेन मध्ये खाणे पोहचवत आहेत.
⛈ सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर फायर ब्रिगेड, पोलीस, NDRF, TDRF, ऐरफोर्स आणि आर्मी चे हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत.
⛈ गावकऱ्यांनी सात प्रवाश्यांना वाचवले आहे.
🚞🚃
निलेश भणगे
खासदार रेलवे समन्वय समिती.
मुंबईकर जपुन !
03/05/2019
*कुर्ला स्टेशनवरील सरबत पाहिलत आता चिवडा पहा चिवडा*