युवासेना नाशिक
शिक्षण + आरोग्य + रोजगार
युवा सेनेच्या ?
युवा सेनेच्या माध्यमातून युवा सेवा !
युवा सेना! तरुणांसाठी लढणारी शिवसेनेची बलाढ्य अंगिकृत संघटना. महाराष्ट्रातील तरुणांचे समर्थ व्यासपीठ म्हणजे युवा सेना! युवा पिढीतील मत-मतांतरे, युवा वर्गाचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे युवा सेना...!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित
बाळासाहेबांचा नातू आदित्यजी ठाकरे थेट BSE (बॉम्बे स्टॉक क्सचेंज) मध्ये जाऊन तिथल्या व्यवहाराचा अभ्यासक्रम महापालिका शाळेत यावा यासाठी प्रयत्न करतोय.. सामान्य माणसांना आंतराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण महापालिका शाळेत मिळावं यासाठी वाटेल ते कष्ट घेतोय...
आणि दुसरा पुतण्या आणि नातू धार्मिक द्वेष शिकवत कार्यकर्त्यांना अप्रत्यक्ष दंगलीच्या आखाड्यात उतरवतोय.. पुढे गुन्हे दाखल झाले तर कार्यकर्त्यांचं आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यातच जाईल..
आता लोकांनी ठरवायचे आहे कुणाच्या मागे जायच, कोणाचं ऐकायचं..
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Address
Mumbai

10/09/2023