पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई

Share

P. L. Deshpande Maharashtra Kala Academy is established by the Government of Maharashtra

12/03/2026

📽️ चित्रपट क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू! पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये फिल्म डायरेक्शन, एडिटिंग, साऊंड रेकॉर्डिंग आणि बरेच काही शिकण्याची संधी. व्यावसायिक मार्गदर्शनाखाली आपले कौशल्य विकसित करा. अधिक माहिती आणि अर्जासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा ९८१९८२४९५४ या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा. : प्रवेश मर्यादित!
प्रवेशासाठी अंतिम तारीख – २२ मार्च २०२६ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.लवकरच या संधीचा लाभ घ्या!

11/03/2026

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ ..
आपल्या कलागुणांना व्यावसायिक दिशा द्या!
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये दृकश्राव्य माध्यमांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. आजच अर्ज करा आणि यशस्वी कारकीर्दीची सुरुवात करा!
अधिक माहितीसाठी व अर्जासाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
https://www.pldeshpandekalaacademy.org/curriculum.html

#करिअर #पुलदेशपांडेकलाअकादमी #मीडियाशिक्षण #करिअर

04/03/2026

आपल्या कलागुणांना व्यावसायिक दिशा द्या!
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये दृकश्राव्य माध्यमांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. आजच अर्ज करा आणि यशस्वी कारकीर्दीची सुरुवात करा!
अधिक माहितीसाठी व अर्जासाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
https://www.pldeshpandekalaacademy.org/curriculum.html

#पुलदेशपांडेकलाअकादमी #मीडियाशिक्षण #करिअर

11/11/2025

जेष्ठ अभिनेत्री, भारती आचरेकर 'पु. ल. कला मोहोत्सवातील 'माणिक वंदन' या कार्यक्रमाविषयी अभिप्राय देताना...

[Pu La Deshpande, Purushottam Laxman Deshpande, PL Deshpande, PL Deshpande]

#पुलकलामहोत्सव
#पुलदेशपांडे

11/11/2025

'माणिक वंदन' या कार्यक्रमाविषयी तसेच 'माणिक वर्मां'च्या जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रमांविषयी माहिती देताना प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री , राणी वर्मा.

[Pu La Deshpande, Purushottam Laxman Deshpande, PL Deshpande, PL Deshpande]

#पुलकलामहोत्सव
#पुलदेशपांडे

11/11/2025

दिग्गज अभिनेत्री, वंदना गुप्ते यांनी 'पु. ल. कला महोत्सव २०२५ ', 'पु.लं. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी' आणि 'माणिक वंदन' या कार्यक्रमाचं भरभरून कौतुक केलं आणि भविष्यात देखील अश्याप्रकारच्या नितांत सुंदर महोत्सवांचे साक्षीदार होऊ अशी कौतुकपर विनंती केली.

धन्यवाद वंदना ताई...

[Pu La Deshpande, Purushottam Laxman Deshpande, PL Deshpande, PL Deshpande]

#पुलकलामहोत्सव
#पुलदेशपांडे

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Ravindra Natya Mandir, Near Siddhivinayak Mandir, Sayani Road, Prabhadevi
Mumbai
400025

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm