Omkar Shisode

Omkar Shisode

Share

शिवसेना ~ युवासेना

05/07/2024

दिघे साहेबांनी अनेक लोकांचे जीवन आनंदमय केले आहे, त्यामुळे आज लाखो लोकांच्या घरी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे फोटो आहेत.

05/07/2024
Photos from Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर's post 05/07/2024
Photos from Omkar Shisode's post 28/06/2024

अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२४ 🧿❤️🙏🏻🌺

27/06/2024

मदर डेअरी येथील जागेवर कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन न होता त्याठिकाणी बॉटनिकल गार्डन आणि क्रीडासंकुल बांधणे संदर्भात राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सदर निवेदन कुर्ला येथील स्थानिक रहिवासी आमदार श्री. मंगेश कुडाळकर यांनी सादर केले.

Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर

26/06/2024

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!💐🙏🏻

25/06/2024

मोरया मोरया
मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे
कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा
तु घाल पोटी

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!🧿❤️🙏🏻🌺

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mumbai