Chiller Party Vacation Camp by Myind Group

Chiller Party Vacation Camp by Myind Group

Share

Vacation Camp for kids with parents...
Update your self for your child.. with child...
built team of parents & support system of friends for whole life..

07/03/2022

सानेगुरूजी राष्ट्रीय स्मारक मित्र मेळावा 2022 माणगाव येथे आयोजित केला.
36 एकरात उभारलेल्या स्मारकात साने गुरूजी जिवन दर्शन प्रदर्शन व आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र आहे. 300 जणांना सामावून घेऊन शाकाहारी नाश्ता व जेवणाचीही सोय केली जाते.
युवा छावणी व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा प्रबोधन शिबीर घेतात. शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी NSS/NCC शिबीरे शाळा/कॉलेज मार्फत घेतली जातात.
लहान व कुमारवयीन मुला मुलींसाठी विज्ञाननीष्ठ संस्कार शिबीरे होतात.
पावसाळ्यात उत्साही लोंकासाठी भातशेती पेरणी व लावणीचे उपक्रम आयोजित केले जातात.
https://www.facebook.com/reel/646703503274356?fs=e&s=cl
सानेगुरूजी राष्ट्रीय स्मारक

www.facebook.com

मरणाच्या दारात असलेल्या मुलाचा जगण्याचा व्यवसाय... 30/12/2021

जगण्याचा BUSINESS शिकुया.
वेदना विरहीत मातृत्व... कृपया पुर्ण पहा ऐका... आवडल्यास channel subscrib करा व आपल्या गृप्सना शेअर करा.
https://youtu.be/7-COxIWjxSQ
आभा बहुउद्देशीय समूह

मरणाच्या दारात असलेल्या मुलाचा जगण्याचा व्यवसाय... मानापमान की व्यवसायव्यवसाय मनात असावा लागतो. जगण सोप व आनंददायी होत.

Business Opportunity in Kokan 22/06/2021

* #कोकण_स्वराज्य Kokan_Swaraj fb Group & Raigad*
आपणास #वेबिनार करिता आमंत्रीत करत आहे. विषयः कोकणातील व्यवसायाच्या विविध संधी व निश्चित यश कसे मिळवाल.
*वेळः बुधवार दि. 23 जून 2021. दुपारी 3.30 वा.* https://youtu.be/VaMvenK9HeM * #आभा उपक्रम* 8451033013

Business Opportunity in Kokan Webinar For Business Opportunity in Kokan by BOI STAR RSETI RAIGAD with AABHA BUSINESS GROUPSponsored by Bank of India

व्यवसाय मार्गदर्शन 06/05/2021

You are invited to a scheduled stream yard meeting.
व्यवसाय दिंडी वेबिनार ।।।

Topic: पालघरकर व कोकणकरांनी या कोरोनामय जगात कसा व्यवसाय करायचा आणि कस समृद्धीसह जगायच. या करिता अपडेट व्हायला हव. आपल्या भागातील गरज व उपलब्धता लक्षात घेऊन काही करायला हवे.
आभाव्हीला बिझिनेस ग्रुप हा कोकणातील युवकांनी बनविलेला ग्रुप आहे । याचे मार्गदर्शक आहेत आभास पाटील. आभास सरांच्या समर्थ मार्गदर्शनाने कोकणात ७० प्रकल्प उभारणी चालू आहे.
पालघर मध्ये ही आपण काही करूया.
यासाठी आपल्या सर्वांच्या बरोबर गप्पांचा वेबिनार.
मार्गदर्शक आभास पाटील
मूलाखतकार प्रकाश लवेकर

Time: May 9, 2021 सकाळी 11:00 AM
https://youtu.be/tQKXCI6mLnQ
Join Stream yard Meeting

व्यवसाय मार्गदर्शन पालघर व कोकणातील तरूणांची व्यवसायिक भरारी.पालघरकर व कोकणकर यांनी कोरोनामय जगात कसा व्यवसाय करायचा आणि कस समृद्ध....

Channel subscrib करा कोकण स्वराज्यची "आभा मामाच गाव" संकल्पना 28/02/2021

आपल्या कोकणाचे आपणच मालक होऊ.. श्रीमंत होऊ... कोकणातच उद्योग व रोजगार निर्माण करू....
ll कोकण स्वराज्य हेच ध्येय ll

आभा मामाच गाव... पर्यटनासह 40 कोकणातील प्रत्येक तालुक्यात व्यवसाय केंद्र यासाठी खालील व्हिडिओ पहा वा ऐका.....
ही पोस्ट आपल्या सर्व मित्र मैत्रीणिंना शेअर करा.. कोकण स्वराज्य आपल सर्वांच स्वप्न आहे... जे सत्यात उतरायलाच हव..
https://youtu.be/xLqyXE1WpjY ...

Channel subscrib करा कोकण स्वराज्यची "आभा मामाच गाव" संकल्पना मामाच गाव संकल्पनाआपल गाव, आपल गावच घर या संकल्पनेत बसवायच असल्यास call करा... 8451033013 खालील video पहा व हे channel subscrib करा.

MG NEWS NET 25/11/2020

सर्व मराठी तरूण तरूणींना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळेल.
हे पुर्ण चॕनेल पहा... आवडल तर subscrib करा.....
https://m.youtube.com/channel/UC5O1P2RdhdkRWSOmK5Js_Iw
आभास पाटील
9869675166

MG NEWS NET News Channel, Maharashtra

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Indrayudh 10/1, M. G. Road , Goregaon-west
Mumbai
400090