Yuvati Yuvasena

Yuvati Yuvasena

Share

Yuvati Yuvasena is a page of Yuvati's of Yuvasena, a Youth wing of ShivSena.

13/04/2021

सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

कोरोनाच्या संकटापासून जगाची सुटका करण्यासाठी, संकल्प करू नववर्षाचा, निश्चय करु स्वयंशिस्तीचा!
कोरोना विरुद्धचे युद्ध आपण नक्कीच जिंकू!!

#हिन्दू_नववर्ष

02/09/2020

Good news, green hearts! 💚🌳

600 acres of Aarey land near Sanjay Gandhi National Park will be reserved as forests.
This will be the first instance of an extensive forest blossoming within the limits of a metropolis anywhere in the world.

A big thank you to Hon. CM Shri ji and Environment minister of State Shri Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे ji.

ुवा

22/08/2020

मोरया मोरया मी बाळ तान्हे ।
तुझीच सेवा करू काय जाणे ।।
अन्याय माझे कोट्यानुकोटी ।
मोरेश्वरा बां तू घाल पोटी ।।

गणपती बाप्पा मोरया ।

आज पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

Durga Bhosle-Shinde tai
Suprada Phaterpekar tai
Devrukhkar-Sheth tai
Muthu Thevar tai

21/08/2020

युवासेना आपल्या साठी घेऊन येत आहोत..
'घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा 2020 - गौराई माझ्या लाडाची गं..'

आपल्या घरातील गौरी-गणपती सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या इमेल आयडी वर तुमच्या एण्ट्री पाठवा.
अधिक माहिती करिता आपण दिलेल्या नंबर वर फोन करू शकता किंवा आपल्या विधानसभेच्या युवासेना युवती पदादीकऱ्यांशी सम्पर्क साधू शकता.

तर त्वरा करा आणि स्त्रीशक्ती आणि युवाशक्ती जयघोषाने गणरायाचे स्वागत करा.
बोला गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!

अटी व नियम लागू:

●परीक्षकांचा नियम अंतिम राहील.
●हि स्पर्धा कोणत्याही मोबदल्यात किंवा खरेदीवर आयोजलेली नाही.
●स्पर्धा सहभाग स्पर्धकांसाठी विनामुल्य आहे.
●स्पर्धेत सहभागी होताना स्पर्धकाचे संपूर्ण नाव, पत्ता व संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
●केवळ फोटो अपलोड केलेल्यांचा विचार केला जाणार नाही.
●विजेत्यांची नावे विजेत्यांना संपर्क करून कळवण्यात येतील
●निवड समितीकडून विजेते निवडण्यात येतील.

Durga Bhosle-Shinde tai
Suprada Phaterpekar tai
Sheetal Devrukhakar-Sheth tai
Subhasini Muthu tai

12/08/2020

Happy International Youth Day, y'all.

युवा नेतृत्व
युवा आदर्श
युवा वर्चस्व
युवा कर्तृत्व
युवा गौरव

चला, उद्याचा महाराष्ट्र आज घडवूया,
एक नवा आदर्श जगासमोर मांडूया.

जागतिक युवा दिनाच्या शुभेच्छा!
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे ji

11/08/2020

Enrol today!
Enhance your skills and become independent.

Beautician course @ Shivsena bhavan on 15th August 2020.
Fees: ₹ 1,770/- only.

Durga Bhosle-Shinde
Suprada Phaterpekar
Devrukhkar-Sheth
Muthu Thevar

27/11/2019

चला, नव्या इतिहासाचे साक्षीदार होऊया !
वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होताना पाहूया !
चलो शिवतीर्थ !
महाराष्ट्रात शिवशाहीच !
मुख्यमंत्री शिवसेनेचाच !

Photos from ShivSena's post 26/11/2019
Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


ShivSena Bhavan
Mumbai