06/12/2025
कुणाल भजन गणवीर
मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस झोपडपट्टी सुधार विभाग
जिल्हाध्यक्ष- दक्षिण मध्य मुंबई
06/12/2025
01/12/2025
दिनांक ३० नोव्हेंबर २०२५, सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजता
*मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार झोपडपट्टी सुधार विभाग दक्षिण मध्य मुंबई जनसंपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष श्री कुणाल भजन गणवीर यांच्या* मार्फत आयोजित केलेल्या
*१) आयुष्मान भारत कार्ड **
🔹 उपयोग:
– पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य उपचार (सरकारी/खासगी रुग्णालयात)
*२) आभा कार्ड (Health ID कार्ड)*
🔹 उपयोग:
– हेल्थ आयडी तयार होते
– तुमचे डिजिटल हेल्थ रेकॉर्ड सुरक्षित राहतात
*३) ई-श्रम कार्ड ***
🔹 उपयोग:
– असंघटित कामगारांसाठी ओळख
– विमा व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ
४) *रेशन कार्ड - स्मार्ट कार्ड, के वाय* सी*
ह्या मोफत सरकारी योजनेचा लाभ शेकडो सामान्य जनतेने घेतला.
*योजना एवढी प्रभावी झाली की वेळ अपुरा पडला.*
त्यामुळे *_पुढच्या आठवड्यात* सुद्धा_ ही सरकारी योजना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार झोपडपट्टी सुधार विभाग दक्षिण मध्य मुंबई जिल्हा जनसंपर्क कार्यालयात राबविण्यात येणार आहे.
*याची सर्व जनतेने नोंद घ्यावी🙏*
धन्यवाद,
आपला,
*श्री कुणाल भजन गणवीर,*
(जिल्हाध्यक्ष - दक्षिण मध्य मुंबई)
04/09/2025
धारावी तालुक्यातील वेगवेगळ्या मंडळांना भेटी दिल्या 🙏
17/06/2025
सर्वाकृष्ट जनसेवक
17/06/2025
10/06/2025
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाचा *२६ वा वर्धापनदिन* दक्षिण मध्य मुंबई जिल्हा झोपडपट्टी सुधार विभाग जनसंपर्क कार्यालयात *जिल्हाध्यक्ष श्री कुणाल भजन गणवीर यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकवून आणि लाडू वाटप करून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.*
तसेच वॉर्ड क्रमांक 189 मधील *भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून त्यांनी लिहिलेल्या संविधानाची उद्देशीका वाचण्यात आली.*
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
माटुंगा लेबर कॅम्प
Mumbai
400019
