सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं!
YUVA SENA
Admins -
Rupesh Kadam (Core Committe Member - Yuva Sena)
Sandesh Gurav (Mumbai Wings)
The Yuva Sena, the youth wing of the Shiv Sena, has emerged as the most potent forum for the youth to voice its opinion and grievances in Maharashtra. The Yuva Sena was launched on October 17, 2010, on the shubh tithi of Dassera, in the auspicious presence of Shiv Sena Pramukh Shri Balasaheb Thackeray, Shiv Sena Executive President Uddhavji Thackeray and lakhs of Shiv Sainiks.
17/02/2024
शिवसेना सचिव, युवासेना कार्यकारिणी सदस्या सुप्रदाताई फातर्पेकर ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
31/01/2024
!! युवासेना #युवा पदाधिकारी मराठवाडा चर्चा सत्र दौरा !!
युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेशजी कदम यांचे नांदेड येथे युवासेना पदाधिकारीकडून स्वागत करण्यात आले.
YUVA SENA
Rupesh Kadam Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
27/11/2023
राधे राधे 🚩
01/08/2023
महिलांवर होणाऱ्या सततच्या अत्याचारांविरुद्ध
#मूक_मोर्चा 🚩
चला... सामील व्हा..
📆 बुधवार दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी स. १०.३० वा.
📍मंत्रालय, महात्मा गांधी पुतळ्या जवळ, मुंबई.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥
युवासेना युवती 🚩
ShivSena Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
13/06/2023
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख सन्मानीय श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सालाबादाप्रमाणे विभागातील विद्यार्थ्यांना आज मोफत बॅग, नोटबुक, नाष्टा वाटप करण्यात आले.
शिवसेना सचिव मा.श्री. सुरज दादा चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्या तथा युवासेना कार्यकारिणी सदस्या मा. सुप्रदा ताई फातर्पेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला.
या प्रसंगी उपविभाग प्रमुख श्री संदीपजी गावडे, विधानसभा संघटक श्री. दिलीप जी शिंदे, शाखाप्रमुख श्री विशाल जी बिलये, विभाग अधिकारी श्री आदित्य गीड्डे, युवती विभाग अधिकारी मेघना ताई पवार आणि इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार 🙏
आयोजक
कार्तिक स्वामी
युवासेना मुंबई समन्वयक
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
महाराष्ट्रातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे युवानेतृत्व !!
शिवसेना नेते, मा. पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
17/12/2022
महाराष्ट्र द्रोह्यांविरुद्ध महामोर्चा!
#हल्लाबोल
11/11/2022
🇮🇳
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Shivsena Bhavan
Mumbai
