Dnyandeo Hande Sir

Call Directions Website Contact the organization

Dnyandeo Hande Sir राज्य उपाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेना

youtube channel link :-https://youtube.com

आमचे मार्गदर्शक , महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे मुख्य समन्वयक, मावळ लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख  तथा मा...
09/10/2026

आमचे मार्गदर्शक , महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे मुख्य समन्वयक, मावळ लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख तथा मा. नगरसेवक/ शहर प्रमुख - मिरा भाईंदर महानगरपालिका मा. श्री. प्रशांतजी पालांडे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या पुढील वाटचालीस यश, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना!🙏


Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dadaji Bhuse - दादाजी भुसे Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Dr Shrikant Eknath Shinde Sanjay More - संजय मोरे Dilip Bhausaheb Lande YuvaSena - युवासेना Kiran Landge - किरण ज्योतिराम लांडगे ज्ञानदेव हांडे सर

🎬 ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🕯️मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने आणि आ...
08/10/2026

🎬 ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🕯️

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने आणि आगळ्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.

त्यांच्या अभिनयाची छाप आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.

🙏 नाना पाटेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. भावपूर्ण श्रद्धांजली! 🕯️

आमचे मित्र, महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेचे राज्य कार्याध्यक्ष  मा. श्री. दिलीप डुंबरे सर यांना वाढदिवसाच्या मन...
07/10/2026

आमचे मित्र, महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेचे राज्य कार्याध्यक्ष मा. श्री. दिलीप डुंबरे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या पुढील वाटचालीस यश, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना!🙏🌹

#वाढदिवस Shivsena - शिवसेना

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Dadaji Bhuse - दादाजी भुसे Sanjay More - संजय मोरे YuvaSena - युवासेना Kiran Landge - किरण ज्योतिराम लांडगे ज्ञानदेव हांडे सर

#शिवसेना #शिक्षक #सेना

"जय जवान जय किसान" चा नारा देणारे भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
02/10/2026

"जय जवान जय किसान" चा नारा देणारे भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.


#लालबहाद्दुर

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde YuvaSena - युवासेना Dadaji Bhuse - दादाजी भुसे Sanjay More - संजय मोरे Dilip Bhausaheb Lande Kiran Landge - किरण ज्योतिराम लांडगे Shivsena - शिवसेना

#शिवसेना #शिक्षक #सेना

सत्य व अहिंसे च्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवुन देणारे , भारतीय स्वराज्याचा पाया असलेले ग्रामराज्य उभारणारे राष्ट...
02/10/2026

सत्य व अहिंसे च्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवुन देणारे , भारतीय स्वराज्याचा पाया असलेले ग्रामराज्य उभारणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
#राष्ट्रपिता #महात्मा_गांधी

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dadaji Bhuse - दादाजी भुसे Sanjay More - संजय मोरे Dr Shrikant Eknath Shinde Dilip Bhausaheb Lande Kiran Landge - किरण ज्योतिराम लांडगे Shivsena - शिवसेना

#शिवसेना #शिक्षक #सेना

थोर कवी, साहित्यिक, गीतकार, गीतरामायणकार पद्मश्री ग.दी. माडगूळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! #गदीमा    #पद्मश...
01/10/2026

थोर कवी, साहित्यिक, गीतकार, गीतरामायणकार पद्मश्री ग.दी. माडगूळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

#गदीमा #पद्मश्री
#माडगूळकर #कवी #गीतकार
#गीतरामायण

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Shivsena - शिवसेना YuvaSena - युवासेना ज्ञानदेव हांडे सर

#शिवसेना #शिक्षक #सेना

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ!दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वपू...
30/09/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ!

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. तसेच, पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुष्काळी परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा निर्णय असून, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी तातडीने याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

दुष्काळाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक अडथळा येऊ नये, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.


Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Dilip Bhausaheb Lande Sanjay More - संजय भाऊराव मोरे Kiran Landge - किरण ज्योतिराम लांडगे

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना..!अं...
29/09/2026

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना..!

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा....!!

#अंगारकचतुर्थी #अंगारक_चतुर्थी #संकष्टी #चतुर्थी #गणपती_बाप्पा_मोरया


Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Shivsena - शिवसेना ज्ञानदेव हांडे सर YuvaSena - युवासेना

#शिवसेना #शिक्षक #सेना

॥ वाढदिवस अभिष्टचिंतन ॥       माझे परम स्नेही ,  शैक्षणिक समस्यांची जाण असणारे , अनुदानाच्या लढ्यातील आमचे सहकारी बंधु ,...
28/09/2026

॥ वाढदिवस अभिष्टचिंतन ॥
माझे परम स्नेही , शैक्षणिक समस्यांची जाण असणारे , अनुदानाच्या लढ्यातील आमचे सहकारी बंधु , शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्व , श्री. गणेश झगडे सर यांना उदंड आयुष्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
#वाढदिवस

शुभेच्छुक:- ज्ञानदेव हांडे सर (राज्य उपाध्यक्ष ),
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना Shivsena - शिवसेना

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Dadaji Bhuse - दादाजी भुसे Sanjay More - संजय मोरे YuvaSena - युवासेना

#शिवसेना #शिक्षक #सेना

शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी सतत आग्रेसर असणारे , शैक्षणिक , सामाजिक, ओद्योगिक क्षेत्रातील यासरख्या सर्व क्षेत्रातील सर...
27/09/2026

शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी सतत आग्रेसर असणारे , शैक्षणिक , सामाजिक, ओद्योगिक क्षेत्रातील यासरख्या सर्व क्षेत्रातील सर्वांसाठी प्रेरणादायी असलेले युवा नेतृत्व , नाशिक पदवीधर मतदार संघाचे कार्यतत्पर व्यक्तीमत्व आमदार मा. श्री. सत्यजितदादा तांबे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सत्यजीत तांबे यांनी 2000 मध्ये काँग्रेस कार्यकर्ता म्हणून तळागाळातील राजकारणापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2007 मध्ये वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आणि जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळविणारे सर्वात तरुण सदस्य बनले. ते 2017 पर्यंत जिल्हा परीषद सदस्य होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 'वॉटर एटीएम' आणि 'एक दिवस शिक्षणाचा' असे अनेक उपक्रम राबवले.
2018 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अमित झनक आणि कुणाल राऊत यांना पराभूत करून ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. अध्यक्ष या नात्याने त्यांनी युवक काँग्रेसचे महाराष्ट्राच्या राजकारणात दाखल घेण्यायोग्य शक्तीत रूपांतर केले. त्यांच्या कार्यकाळात 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी राबविलेल्या 'सुपर 60' या उपक्रमामुळे महाराष्ट्र काँग्रेसला गेल्या निवडणुकीत गमावलेल्या 28 जागा जिंकण्यास मदत झाली. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र 'युवकांचा जाहीरनामा'ही काढला.यांच्या कार्यकाळात 'सुपर 1000', पूरग्रस्तांना मदत व साहाय्य आणि कोविड-19 हेल्पलाइन यांसारखे अनेक यशस्वी उपक्रमही राबवले गेले.

सत्यजीत तांबे यांचे लक्ष शहरी विकास, युवा सक्षमीकरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर आहे. 2016च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. ते एक उत्तम वाचक असून स्तंभलेखनही करतात. त्यांनी 'आंदोलन' नावाचे एक पुस्तक देखील लिहिले आहे, जे भारतातील आंदोलनांच्या माहितीचा एक ऐतिहासिक दस्तऐवज असून आंदोलनांची संस्कृती आणि महत्त्व सांगते. त्यांनी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजन यांच्या शहरीकरण आणि लोकसहभागावरील 'सिटीझनविले' या पुस्तकाचे मराठीत भाषांतरही केले आहे.

दादा ! पुन:च्छ एकदा उदंड आयुष्यासाठी वाढदिसाच्या अनंत शुभेच्छा !! #वाढदिवस
Satyajeet Tambe

- ज्ञानदेव हांडे सर (राज्य उपाध्यक्ष),
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना Shivsena - शिवसेना

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Dadaji Bhuse - दादाजी भुसे Sanjay More - संजय मोरे YuvaSena - युवासेना ज्ञानदेव हांडे सर

#शिवसेना #शिक्षक #सेना

Address

Mumbai
४०००८६

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyandeo Hande Sir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dnyandeo Hande Sir:

Shortcuts

Share

Category