04/06/2026
||वाढदिवस अभिष्टचिंतन ||
माझे सहकारी , उत्तम संघटक , सर्वांना सतत सहकार्य करणारे मनमिळाऊ व्यक्तीमत्व , कार्यकुशल शिक्षक, मा. श्री. संजय वाघ सर " आपणास वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...!!
सर आपणास उदंड आयुष्य व आरोग्य लाभो , आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हिच सदिच्छा ....!!!
Sanjay Wagh #शुभेच्छा
-- ज्ञानदेव हांडे सर (राज्य उपाध्यक्ष),
महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेना
Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Dadaji Bhuse - दादाजी भुसे Dilip Bhausaheb Lande Kiran Landge - किरण ज्योतिराम लांडगे Sanjay More - संजय मोरे आमदार किशोर दराडे YuvaSena - युवासेना
#शिवसेना #शिक्षक #सेना
03/06/2026
माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#गोपीनाथ_मुंडे #गोपीनाथरावमुंडे #लोकनेते
- ज्ञानदेव हांडे सर (राज्य उपाध्यक्ष),
महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेना
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Shivsena - शिवसेना
#शिवसेना #शिक्षक #सेना
03/06/2026
आज संकष्टी चतुर्थी.
गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत, तुम्हाला सुख समृध्दी, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना !
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा !
#संकष्टी #चतुर्थी #गणपतीबाप्पामोरया
01/06/2026
गोरगरिबांचा एकच शेठ म्हणजे भरत शेठ म्हणुन ओळखले जाणारे, उप मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांचे विश्वासू शिलेदार राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. श्री. भरतशेठ गोगावले साहेब यांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन ! #शुभेच्छा
Shivsena - शिवसेना Dr Shrikant Eknath Shinde
#रायगड #महाड #मंत्री #भरतशेठ #गोगावले
01/06/2026
सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष,व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्याध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव नलावडे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपल्या आयुष्यात निरंतर यश, उत्तम आरोग्य आणि आनंदमय जीवन लाभो हिच श्रीगणेशाचरणी प्रार्थना..!!
#शुभेच्छा Shiwajirao Vishnu Nalawade
~ ज्ञानदेव हांडे सर (राज्य उपाध्यक्ष),
महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेना
Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Dadaji Bhuse - दादाजी भुसे Dilip Bhausaheb Lande YuvaSena - युवासेना Kiran Landge - किरण ज्योतिराम लांडगे
01/06/2026
महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे " राज्याध्यक्ष " तथा नाशिक शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार मा. श्री. किशोर दराडे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपल्या आयुष्यात निरंतर यश, उत्तम आरोग्य आणि आनंदमय जीवन लाभो हिच श्रीगणेशाचरणी प्रार्थना..!!
#वाढदिवस आमदार किशोर दराडे
Shivsena - शिवसेना Dr Shrikant Eknath Shinde Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dadaji Bhuse - दादाजी भुसे Sanjay More - संजय मोरे Dilip Bhausaheb Lande Kiran Landge - किरण ज्योतिराम लांडगे YuvaSena - युवासेना ज्ञानदेव हांडे सर
#शिवसेना #शिक्षक #सेना
31/05/2026
मार्गदर्शक मित्र , कार्यकुशल मुख्याध्यापक , २००५ पुर्वी नियुक्त पण नंतर १००% अनुदानावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतरांच्या जुनी पेन्श लढ्याचे कणखर नेतृत्व , मला नियमीत सहकार्य करणारे , शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे , मा. श्री. सुनिल भोर सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा !!
#शुभेच्छा
Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे ज्ञानदेव हांडे सर YuvaSena - युवासेना
31/05/2026
एक अतिशय कुशल प्रशासक, उत्तम संघटक, न्यायप्रिय व दूरदृष्टी असलेल्या लोक कल्याणकारी पुण्यश्लोक राजमाता #अहिल्यादेवी_होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Sanjay More - संजय मोरे Dadaji Bhuse - दादाजी भुसे Dilip Bhausaheb Lande आमदार किशोर दराडे Kiran Landge - किरण ज्योतिराम लांडगे ज्ञानदेव हांडे सर YuvaSena - युवासेना
29/05/2026
ुनर्विचार_याचिका निकाल शिक्षकांच्या विरोधात,
िवार्यता_कायम.
कोर्टाकडून केवळ 1 वर्ष अधिकची मुदतवाढ.
31 ऑगस्ट 2028 पर्यंत उत्तीर्ण होणे बंधनकारक...
#शिक्षकभरती