_*श्री हनुमान मित्र मंडळ*_
_खुंटेवली अंबरनाथ ( प )_
_संन्मानिय महोदय_
_दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण हुतात्मा सहिद शैनिका ना श्रध्दांजली वाहण्या करीता सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की_
_दि. 31.12.2017 रोजी रात्री 11.45 वाजता हुतात्मा चौक अंबरनाथ पुर्व येथे उपस्थित रहावे_
BJYM Ambernath
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BJYM Ambernath, Political organisation, Ambernath, Thane , Mumbai, Mumbai.
21/07/2017
Congratulations to Shri Ram Nath Kovind Ji on being elected the President of India! Best wishes for a fruitful & inspiring tenure.
30/06/2017
१ जानेवारी २०१८ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होत असल्यास आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू शकता.
अधिक माहिती करीता आपल्या जनप्रतिनिधि किंवा मतदान केंद्रावर भेट द्या.
03/06/2017
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना मनःस्वी अभिवादन..
08/05/2017
१ जुलै पासून लातूरला नवीन रेल्वे मिळणार : संभाजी निलंगेकर, मंत्री, महाराष्ट्र
06/05/2017
स्त्री शिक्षणाचा प्रसारासाठी राजाज्ञा काढणारे तसेच आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ..
14/04/2017
'महामानव' हे संबोधन मिळण्यासाठी स्वकर्तुत्व फार मोठ असाव लागत.पण त्याला अभिमानाचा थोडा ही स्पर्श नसावा.
असे महामानव एकदाच जन्म घेतात.
#अभिमानरहीत_मानव
#महामानव
#बोधिसत्व
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#विनम्र_आदरांजली
#विनम्र_अभिवादन.
28/03/2017
गुडीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा !
08/03/2017
८ मार्च जागतिक महिला दिन
निमीत्त मनःनपुर्वक शुभेच्छा ..!!💐
09/02/2017
मुंबईकरांची धकधक कमी करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन सेवेत इंटिग्रेशन आणणार.
09/02/2017
रेल्वेच्या विकासासाठी ४० हजार कोटी खर्च करण्यात आले.
08/02/2017
इतिहासातून ऊर्जा घेऊ, महाराष्ट्राला पुढे नेऊ ...
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Ambernath, Thane , Mumbai
Mumbai
421501
