17/04/2026
आमचे सहकारी मित्र,श्री तुळजा भवानी मंदिर (तुळजापुर)सोलापूर येथील भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष,दुर्गअभ्यासक श्री अमरराजे कदम दादा आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂
मेहनत कर,सर्वकाही मिळेल 💯
सदैव तुमच्यासोबत 🤝
रक्तदाता (आतापर्यंत १५ वेळा 🩸)
सेवा परमो धर्मः 🙏🏻
17/04/2026
आमचे सहकारी मित्र,श्री तुळजा भवानी मंदिर (तुळजापुर)सोलापूर येथील भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष,दुर्गअभ्यासक श्री अमरराजे कदम दादा आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂
15/04/2026
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी-(हिंगोली जिल्हा) आमचे मित्र श्री.समाधान घुटूकडे(उपजिल्हाधिकारी) सर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂
14/04/2026
माझे मार्गदर्शक,सूर्यवंशी क्लासेसचे सर्वेसर्वा श्री.प्रमोद सूर्यवंशी सर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
💐🎂
11/04/2026
आमचे मित्र,श्री.श्रीकांत कुलकर्णी सर,IRS-उपायुक्त,आयकर विभाग,पुणे येथे पदोन्नती झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..💐✨
11/04/2026
मार्गदर्शक,आमचे मामा मा.श्री प्रवीण खरात(प्रदेश सरचिटणीस -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजितदादा गट) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂
03/04/2026
श्री.सुरेश नाईक साहेब(उपसचिव-बांधकाम विभाग,मंत्रालय)आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🎂
03/04/2026
मित्र बंधू मा.श्री भूषण माने सर (पोलिस उपअधीक्षक-DYSP/ACP - पुणे ग्रामीण) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂
01/04/2026
जोतिबाच्या नावानं चांगभलं..🙏🏻🩷🔱
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर चैत्र यात्रा
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
29/03/2026
आमचे सहकारी मित्र,अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष,श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी विश्वस्त मा.श्री.सचिन(भाऊ)गुजर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂
साईबाबा मंदिर,शिर्डी
28/03/2026
मित्रबंधू ,मा.भूषण माने जी यांची पुणे ग्रामीण येथे पोलिस उपअधीक्षक (Dysp) पदी नियुक्ती..या यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..💐
27/03/2026
माझे मंत्रालय मधील सहकारी,जिवलग मित्र कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व ओम कुलकर्णी सर - अप्पर मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..💐🎂
26/03/2026
माझे मार्गदर्शक,डॉ.संदीप कणसे सर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂