21/10/2026
नवी मुंबईतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर कसा केला जातो? 💧♻️
सविस्तर माहिती थेट DM मध्ये मिळवण्यासाठी खाली 'PRISM' Comment करा! 👇📩
सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून देशात 'Water+' मानांकन मिळवणारे नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. या उत्तम कामगिरीसोबतच शहरात राबवण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची (STP) सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा carousel नक्की वाचा! Navi Mumbai Municipal Corporation
या Carousel मधील ठळक माहिती:
* शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जागोजागी 'STP' (Sewage Treatment Plant) उभारण्यात आले आहेत.
* प्रक्रियेनंतर स्वच्छ झालेल्या पाण्यापैकी 30% पेक्षा जास्त पाण्याचा वापर महापालिकेच्या बागा, रस्ते धुणे, कचऱ्याच्या गाड्या आणि सार्वजनिक बस धुण्यासाठी केला जातो.
Navi Mumbai Municipal Corporation, Sewage Treatment Plant, Water Plus City, Wastewater Recycling India, Urban Sanitation Management