महाराष्ट्र नवनिर्माण सेना २१६

महाराष्ट्र नवनिर्माण सेना २१६

Share

माननीय श्री: राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मनसे मुंबादेवी विधानसभा प्रभाग क्र २१६.

Photos from महाराष्ट्र नवनिर्माण सेना २१६'s post 28/02/2024

मराठी भाषादिना निम्मित विभागातील गिल्डर पथ रात्र शाळेतील विध्यार्थ्यांकरिता मराठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती....🌹

#मनसे #मनसेअधिकृत #मराठीभाषादिन #निबंधस्पर्धा Bala Nandgaonkar Amit Thackeray Raj Thackeray MNS Adhikrut

Photos from महाराष्ट्र नवनिर्माण सेना २१६'s post 28/02/2024
18/02/2024

आपल्या कुंभारवाडा विभागातील कु. गायत्री अर्जुन आहेर,
पॅरामेडिकल न्युरोलोजी मधून संपूर्ण महाराष्ट्र मधून 4 था क्रमांक व G.S. मेडिकल कॉलेज व KEM हॉस्पिटल मधून प्रथम क्रमांक आल्याबद्दल मनसे नेते श्री बाळा नांदगावकर साहेब यांनी तिचा श्री गणेशाची मूर्ती भेट देऊन गौरव करण्यात आला...!!

Photos from महाराष्ट्र नवनिर्माण सेना २१६'s post 11/02/2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबादेवी विधानसभेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सन्माननीय श्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खालील प्रमाणे करण्यात आल्या...

विभाग सचिव (मुंबादेवी विधानसभा) - सौ.ऊर्मिला साखरकर
उपविभाग अध्यक्षा (प्र. क्र. २१६ /२२०) - सौ.सुनीता आफळे
उपविभाग सचिव (प्र. क्र. २१६/२२०) - श्रीमती. जयवंती म्हात्रे

शाखा अध्यक्षा (प्र. क्र. २१३) - सौ. इंद्रा बिटला
शाखा अध्यक्षा (प्र. क्र. २१६) - सौ. श्रद्धा रुपवते
शाखा अध्यक्षा (प्र. क्र. २२०) - कु. निशा फडतरी
शाखा अध्यक्षा (प्र. क्र. २२३) - सौ. आज्ञा भोसले

सर्व नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबादेवी विधानसभेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...💐

Raj Thackeray saheb
Amit Thackeray saheb
Bala Nandgaonkar saheb
MNS Adhikrut
मनसे वृत्तांत अधिकृत

विभाग अध्यक्ष (मुंबादेवी विधानसभा)- Prashant Gandhi Mns Adhikrut

13/01/2024

माननीय श्री:अनिल शांताराम नागरे याची मनसे मुंबादेवी विधानसभेच्या उपविभाग अध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐

"आपण करत असलेल्या कार्याची ही पोचपावती आहे"

!! आजच्या पुढारी वृत्तपत्रामध्ये छापून आलेली ही बातमी !!
🚩
🚩
🚩
🚩
🚩
Anil Nagare

महाराष्ट्र निर्भीड बातमीपत्र
#मनसेअधिकृत

Photos from महाराष्ट्र नवनिर्माण सेना २१६'s post 12/01/2024

सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने , महाराष्ट्राचे युवा नेतृत्व श्री अमित साहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री मनसे नेते श्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभहस्ते मुंबादेवी विधानसभा विभाग अध्यक्ष श्री. प्रशांत भाई गांधी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभे अंतर्गत प्रभाग निहाय खालील प्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या.

विभाग सचिव - सचिन विचारे
उपविभाग अध्यक्ष (२१६/२२०)- अनिल नागरे
उपविभाग अध्यक्ष (२१६/२२३)- विनोद अरागीले
उपविभाग सचिव (२१६/२२०)- राजेंद्र संकपाळ
उपविभाग सचिव (२१३/२२३)- शेखर नार्वेकर
शाखा अध्यक्ष २१३ - लक्षीकांत म्याकल
शाखा अध्यक्ष २१६ - प्रकाश रौंधळ
शाखा अध्यक्ष २२० - आशिष मयेकर
शाखा अध्यक्ष २२३ - राजन दळवी

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीस मनसे शुभेच्छा...💐
पुढील काळात राज साहेबांचे विचार व पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचवून संपूर्ण मुंबादेवी विधानसभा मनसेमय करण्यास सर्व महाराष्ट्र सैनिकांनी पदाधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

जय महाराष्ट्र..🚩🚩🚩🚩🚩

Anil Nagare Ashish Mayekar राजेंद्र दिलीप संकपाळ Sachin Vichare राजन दळवी Prakash Roundhal Prashant Gandhi Vinod Argile

#मनसेअधिकृत

05/01/2024

आदरणीय श्री. राज साहेब ठाकरे यांच्या आदेशावरून सन्मा. बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेच्या *' उप संघटक '* पदी कणखर नेतृत्व एकनिष्ठ महाराष्ट्र सैनिक *' श्री. केशव मुळे साहेब '* यांची निवड करण्यात आली तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण मुंबईतील *मुंबादेवी विधानसभेच्या* *' विभाग अध्यक्ष '* पदी युवा नेतृत्व कार्यतत्पर एकनिष्ठ महाराष्ट्र सैनिक *' श्री. प्रशांत गांधी '* यांची निवड करण्यात आली.

*दोनही पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Keshav Mulay Prashant Gandhi

#मनसे #मनसेअधिकृत #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #मुंबादेवीविधानसभा

01/11/2023

*आपण पदवीधर आहात.*
*Are you Graduate..?*

*🚩 मुंबई कोकण पदवीधर मतदार नोंदणी अभियान. 🚩*

आपल्या भागातील सर्व क्षेत्रातील पदवी प्राप्त केलेल्या तरूण तरुणींनी आपली पदवीधर मतदार नोंदणी करून घ्यावी.

( *नोंदणी साठी खालील कागदांच्या झेरॉक्स प्रति आवश्यक .*)

*१) मार्कशिट किंवा convocation प्रमाणपत्र*
*२) आधार कार्ड*
*३) इलेक्शन कार्ड*
*४) रेशन कार्ड किंवा लाईट बिल*
*५) नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी किंवा PAN कार्ड*
*६) (नोंदणी करणारा मतदार हा ऑक्टोबर २०२० पर्यंत पदवीधर झालेला असावा त्यानंतर पदवीधर झाला असेल त्यांनी फॉर्म भरू नये.)*
*७) एक पासपोर्ट साइज कलर फोटो*
*८) सर्व झेरॉक्स वर आपली सही करावी.*
[ *पदवीधर मतदारसंघ नाव नोंदणी मोहीम कोंकण आणि मुंबई विभाग*

कोंकण आणि मुंबई विभागाची पदवीधर मतदारसंघाची नाव नोंदणी मोहीम ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान होणार आहे. *यामध्ये जुन्या यादीत असलेल्या मतदारांनी सुद्धा पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.*
*कोण करू शकतो नोंदणी?*
१.११.२०२० पूर्वी ज्यांचे Graduation/ पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या सर्व व्यक्ती या मतदार म्हणून नाव नोंदवू शकता व ज्यांचे वय १८ पूर्ण आहेत ते व्यक्ती.

*लागणारी कागदपत्रे*
नमुना नंबर १८ भरून, त्यासोबत पदवी शिक्षण पूर्ण झालेली कागदपत्रे, पत्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा व फोटो...

*अधिक माहितीसाठी संपर्क:*
*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना*
*सुरेंद्र सावंत*
( विभाग अध्यक्ष - मुंबादेवी विधानसभा- विध्यार्थी सेना )
*केशव मुळे*
( विभाग अध्यक्ष - मुंबादेवी विधानसभा )
*अनिल नागरे*
(उपविभाग अध्यक्ष - मुंबादेवी विधानसभा )
*सचिन विचारे*
(शाखाअध्यक्ष प्रभाग क्र.२१६ - मुंबादेवी विधानसभा )
आणि सर्व उप शाखाअध्यक्ष, गटअध्यक्ष, पदधिकारी, महाराष्ट्र सैनिक.





महाराष्ट्र नवनिर्माण सेना २१६ माननीय श्री: राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मनसे मुंबादेवी विधानसभा प्रभाग क्र २१६.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


मुंबादेवी विधानसभा
Mumbai
400008