06/12/2025
दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, होते ते एक गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले...!
डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम..!
