NCP मानखुर्द-शिवाजीनगर तालुका विधानसभा

NCP मानखुर्द-शिवाजीनगर तालुका विधानसभा

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NCP मानखुर्द-शिवाजीनगर तालुका विधानसभा, Political Party, Mumbai.

Photos from NCP मानखुर्द-शिवाजीनगर तालुका विधानसभा 's post 13/05/2024

आज दि.12-05-24 रोजी लोकसभा विधानसभेच्या पार्शवभूमीवर घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ईशान्य जिल्हा मुंबईच्या "कार्यकर्ता आढावा बैठकीत "मानखुर्द शिवाजीनगर तालुक्याचे तालुका अध्यक्ष शाहिद शेख कार्यकर्त्यांना संबोधित करताना....
यावेळी कार्याध्यक्ष श्री. शिवाजीराव नलावडे साहेब, जिल्हाध्यक्ष श्री. भालेराव साहेब तसेच महिला आघाडी मुंबई अध्यक्ष श्रीम. मनीषा तुपे, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहाताई कुऱ्हाडे, ईशान्य मुंबई चे सर्व तालुका अध्यक्ष व मुंबई व जिल्हा कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

13/05/2024

Photos from NCP मानखुर्द-शिवाजीनगर तालुका विधानसभा 's post 26/04/2024

आज ईशान्य मुंबई चे महायुतीचे उमेदवार आदरणीय आमदार श्री मिहीर कोटेचा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री. शिवाजीराव नलावडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष सह, मानखुर्द शिवाजीनगर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते...✌🚩💐✌

Photos from NCP मानखुर्द-शिवाजीनगर तालुका विधानसभा 's post 22/04/2024

⏰ *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी*
मानखुर्द-शिवाजीनगर तालुका विधानसभा ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
आज *दि.22-4-24 सोमवार* को मानखुर्द शिवाजीनगर तालुका के सभी फ्रंटल /बेसिक वॉर्ड अध्यक्ष, मुंबई कमिटी, तालुका कमिटी,महिला तालुकाध्यक्ष,सभी महिला वॉर्ड अध्यक्ष, महिला पदाधिकारीओ के साथ मिटिंग का आयोजन किया गया था! इस दौरान सभी पदाधिकारीओ को महायुती का धर्म पालने कि अपील कि गई!हमारे राष्ट्रीय नेता *जनाब अजितदादा पवार साहब* (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)इनके आदेश पर , मुंबई अध्यक्ष *जनाब समीरभाऊ भुजबळ साहब*, कार्याध्यक्ष *जनाब शिवाजीराव नलावडे साहब*,और ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष *जनाब सुरेश भालेराव साहब* इनके नेतृत्व पर भरोसा रखकर, आज सभी मुस्लिम कार्यकर्ता और पदाधिकारीओ से अपील किया कि, आप सभी आवाम से महायुती के उमीदवार जनाब मिहीर कोटेजाजी को भारी संख्या मे जिताने के लिये मदत किजीये!महायुती के उमीदवार को जिताना मतलब, अजितदादा को जिताना है!
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
*शाहिद शेख*
तालुका अध्यक्ष

Photos from NCP मानखुर्द-शिवाजीनगर तालुका विधानसभा 's post 04/04/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मानखुर्द शिवाजीनगर तालुकाध्यक्ष शाहिद शेख और उनकी पुरी टीम कि तरफ से माहे रमजान रोझा पार्टी का आयोजन किया था!इस दौरान मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहब, द. म. मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे साहब, ई. मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव साहब, और पार्टी के सभी तालुकाध्यक्ष, पदाधिकारी और कार्यकर्ते उपस्थित थे.

04/04/2024

Photos from NCP मानखुर्द-शिवाजीनगर तालुका विधानसभा 's post 24/03/2024

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी*
====================
राष्ट्रीय अध्यक्ष *मा. ना.श्री. अजितदादा पवार साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)* यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन
मानखुर्द शिवाजीनगर तालुका विधानसभा *तालुका अध्यक्ष शाहिद शेख* यांच्या हस्थे *श्रीम. सुरय्या सुलतान बेपारी* यांची *"तालुका उपाध्यक्षा"* पदी निवड करण्यात आली आहे.तरी आपण पक्ष वाढी साठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यपर्यंत पोहचवून पक्षाला सहकार्य कराल अशी आशा बाळगून आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌹धन्यवाद!!
====================
*दिपकभाऊ पगारे*
तालुका महासचिव
विशेष कार्यकारी अधिकारी

16/03/2024
Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Mumbai