Agri Utkarsh pratishthan

Agri Utkarsh pratishthan

Share

एक पाऊल प्रगतीच्या दिशेने... नोंदणी क्रमांक- महाराष्ट्र राज्य, मुंबई २५६/२०१२ जी.बी.बी.एस.डी.

18/06/2025

“ *आगरी उत्कर्ष प्रतिष्ठान* ”

आयोजित

“ *दुर्गवारी* ”

पर्व १७वे

महाराष्ट्रातील किल्ले फक्त मनोरंजनाकरिता नाहीत, हे किल्ले इतिहासाची साक्ष तर देतातच तसेच गिर्यारोहण व पर्यटन या दृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत.

“दुर्गवारी” च्या माध्यामातून त्यांचे ऐतिहासिक महत्व समजून घेण्यासाठी चला पाहुया *“दुर्ग राजमाची ” येत्या १३ जुलै,२०२५* (रविवारी) एका वेगळ्या दृष्टीकोनातून....

सहल शुल्क : ७५०/- रुपये फक्त, नोदंणीकरिता इच्छुकांनी संपर्क करा:
निखिल खानविलकर - ९८९२३२८७११,
कृष्णा पाटील- ९७६८३५१६६१,
दिपक आरकशी - ९९२०४ ५३८५६ (G-Pay),
कैलास म्हात्रे -८९२८८८६४८८.

*विशेष सूचना:-*

संस्थेतर्फे फक्त सकाळचा चहा व नाश्ता तसेच संध्याकाळचा चहा दिला जाणार आहे, योग्य त्या हॉटेल मध्ये सकाळी चहानाश्ता व संध्याकाळी चहा साठी बस थांबविली जाईल. दुपारचे जेवण घरून आणावे.

धन्यवाद.

Photos from Agri Utkarsh pratishthan's post 20/02/2025

हरिश्चन्द्र गड 🚩

11/02/2025

“ *आगरी उत्कर्ष प्रतिष्ठान* ”

आयोजित

“ *दुर्गवारी* ”

पर्व १६ वे

महाराष्ट्रातील किल्ले फक्त मनोरंजनाकरिता नाहीत, हे किल्ले इतिहासाची साक्ष तर देतातच तसेच गिर्यारोहण व पर्यटन या दृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत.

“दुर्गवारी” च्या माध्यामातून त्यांचे ऐतिहासिक महत्व समजून घेण्यासाठी चला पाहुया *“किल्ले हरिश्चंद्रगड ” येत्या १६ फेब्रुवारी २०२५* (रविवारी) एका वेगळ्या दृष्टीकोनातून....

सहल शुल्क : ९००/- रुपये फक्त, नोदंणीकरिता इच्छुकांनी संपर्क करा:
निखिल खानविलकर - ९८९२३२८७११,
कृष्णा पाटील- ९७६८३५१६६१,
दिपक आरकशी - ९९२०४ ५३८५६ (G-Pay),
कैलास म्हात्रे -८९२८८८६४८८.

*विशेष सूचना:-*

संस्थेतर्फे फक्त सकाळचा चहा व नाश्ता तसेच संध्याकाळचा चहा दिला जाणार आहे, योग्य त्या हॉटेल मध्ये सकाळी चहानाश्ता व संध्याकाळी चहा साठी बस थांबविली जाईल. दुपारचे जेवण घरून आणावे.

धन्यवाद.

Photos from Agri Utkarsh pratishthan's post 05/01/2025

BDC -2024-25 lot -2

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address

Narli Agripada, 18th Road, Khar West
Mumbai
400052