BJP Ward No182,190,191
Mahim Vidhan Sabha Secretary
19/12/2022
gawde.rajendra50 just sang the song [Beqarar Karke Humen Yun Na Jaiye], how can the voice be so amazing?! StarMaker, breaking barriers with the universal language of music!
17/12/2022
काहि जण युतीचं सेकार असुन राजीनामे खिषात ठेवुन फिरत होते तर कोणी मुख्यमंत्री बनुन विकासाची कामे करीत आहेत. नसीब अपना अपना.
CM Eknath Shinde ने मोदी के सामने बोली ऐसी बात देखते रह गए Devendra Fadnavis CM Eknath Shinde ने मोदी के सामने बोली ऐसी बात देखते रह गए Devendra FadnavisUMAKANT UPADHYAY
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे ६ हि उमेदवार विजयी ! सर्व नव नियुक्तं आमदारांचे अभिनंदन !
On this day in 1841, the first detective story in the history of literature, Edgar Poe's "The Murders in the Rue Morgue", was published.
70 साल बाद जिस देश में सरकार बदलने के बाद PM को टॉयलेट बनवाने पड़ें..
उस देश में लोग अस्पताल के लिए बोल रहे हैं..
सोचों दोष किसका..?🤷♂️
तुमच्यासारखि वाट नाहि बघत महाराज. जनतेच्या भल्यासाठि निर्नय घेतो. सर्व राज्यांना ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन केंद्र सरकार आयात करणार!
🙏🏻🇮🇳🙏🏻
मी इन्सुरन्स इंडस्ट्रीमधे कार्यरत असल्यामुळे हेल्थ इन्सुरन्सचे महत्व जाणतो. अनेक कुटुंबाना इन्सुरन्समुळे त्यांची कोलमडणारी आर्थिक गणितं सावरता आली आहेत. परंतु काही व्यक्ति अशाही पाहिल्या आहेत ज्या आजारी पडेपर्यंत आरोग्याचा विमा घेत नाहीत व मग हाँस्पीटलची बीले पाहुन त्यांचे डोळे पांढरे होतात आणि या अगोदर हेल्थ इन्सुरन्स काढला असता तर बरें झाले असते असे वाटु लागते. परंतु त्यानंतर विमा घ्यायला गेल्यास जो आजार झालेला आहे त्याच्या स्वरुपानुसार त्या आजारासाठी ४ वर्षे किंवा काही केसमधे कायम स्वरुपी विमा दिला जात नाही. मी इन्सुरन्स अँडव्हायजर असल्यामुळे या गोष्टी आपणास माहित करुन देणं माझं कर्तव्य आहे. हेल्थ इन्सुरन्स घेतल्यामुळे तुमचं आयुष्य बदलणार नाही परंतु आजारामधे होणारया खर्चातुन कुटुंबाला सावरण्यासाठी मदत होवु शकते. सध्या करोना सारख्या महामारीमुळे अनेकांना हाँस्पीटलमधे येणारया खर्चामुळे त्यांच्याकडे होते नव्हते ते विकण्याची पाळी आलेली आपण पाहिली आहे. त्यामुळे माझी आपणास कळकळीची विनंती आहे की आपण कमीत कमी ३ ते ५ लाखापर्यंतचा आरोग्य विमा घ्या. काहींना आताच्या या लाँकडाउनच्या काळात एकदम पैसे भरणे जमणार नाही त्यांच्यासाठी हप्त्यावर प्रिमियम भरण्याची सोय उपलब्ध आहे याची क्रुपया नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आजच काँल करा. Tomorrow may be late ! *१स्टाँप सोल्युशन कंपनी. ९८६९१४२५९० किंवा ८१०८००१५९०* या नंबरांवर व्हाट्स अप करा.
Today is World Voice Day! Congratulations to representatives of professions where voice plays a key role: announcers, TV and radio presenters, actors, singers, journalists.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
MMC Cross Road No. 5
Mumbai
400016
