02/04/2020
मर्यादापुरूषोत्तमाप्रमाणेच काही मर्यादा आपणही पाळूया !
घरी राहुया, देश वाचवूया !
श्रीरामनवमीच्या शुभेच्छा !
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dalmia yuva sena unit 2018-19, Political organisation, sundar nagar S. V Road goregaon west, Mumbai.
02/04/2020
मर्यादापुरूषोत्तमाप्रमाणेच काही मर्यादा आपणही पाळूया !
घरी राहुया, देश वाचवूया !
श्रीरामनवमीच्या शुभेच्छा !
22/01/2020
हिंदुहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन !
#साहेब_जन्मदिवस
ानेवारी🚩🚩💐💐🙏🙏
06/12/2019
राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन !
26/10/2019
08/10/2019
🐯 🍀
🤝
21/08/2019
🤝 🐯 l
🚩🏹
18/08/2019
शिवसेना शाखा क्र.५० व जय दुर्गारी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वातंत्र्या दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर.
🤝
🚩
🔥
bhanushali1 @ Punarvas Special School
19/06/2019
५३ व्या वर्धापन दिनाच्या तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा !
#शिवसेना #वर्धापनदिन #१९जून
10/11/2018
आमचे लाडके आणि दालमिया युवा सेना युनिटचे सर्वेसर्वा आणि मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्य युवा सेना कॉलेज कक्ष सचिव सन्माननीय श्री. कमलदिप सिंग यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...❤🚩
शुभेच्छुक:
श्री. रविराज दुधेरीया
(अध्यक्ष, दालमिया युवा सेना युनिट)
श्री. विपुल पटेल
(उपाध्यक्ष, दालमिया युवा सेना युनिट)
श्री. अमित बांद्रे
(सचिव, दालमिया युवा सेना युनिट)
16/07/2018
# Youth for Society
Today while passing through at Malad MTNL signal saw an 64 years old person who was physically challenged and was force to beg to earn his single time meal , as noticed him 2 3 times he use to beg in heavy rains toodue to which his health was worsen , as soon Yuvasena college kaksh sectretary kamaldeep singh (KD) came to know about same he immediately rushed for help and provided him with necessary clothing to protect him from rains and also approached the NGO to take care fr same and provided him with medical help . Proud of Yuvasena # Youth for society singh
Dalmia yuvasena unit feel proud of you KD bhai...❤🙏
03/07/2018
*🚩अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या पाठीशी युवासेना🚩*
*शिवसेना नेते व युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्य साहेब यांच्या नेतृत्वाखाली,श्री सूरज दादा चव्हाण{शिवसेना सचिव}, श्री अमोलजी किर्तिकर {युवासेना सरचिटणीस} यांच्या आदेशानुसार, श्री वरूणजी सरदेसाई{युवासेना सचिव व युवासेना कॉलेज कक्ष अध्यक्ष} यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि शीतल देवरूखकर व प्रदीप सावंत (सिनेट सदस्य), स्थानिक पदाधिकारी आणि कॉलेज कक्ष पदाधिकारी यांच्या सहकार्याने...,*
*युवासेनेने प्रहलादराय दालमिया महाविद्यालयातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळवून दिला...*
*युवासेनेचे कॉलेज प्रशासनाशी संवाद साधला, संवादामध्ये त्यांनी हे उघड केले की, एकूण १०८० विद्यार्थ्यांना अकरावी मध्ये प्रवेश मिळू शकतो त्यातील ५०% म्हणजेच ५४० विद्यार्थी हे अल्पसंख्याक असावे. दालमिया महाविद्यालयात एकूण ५८० पेक्षा हि जास्त अल्पसंख्याका खालील विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला त्यातील फक्त ३०८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आणि तरीही २३२ जागा रिकाम्या असताना विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही, विद्यार्थ्यांचे असे म्हणणे होते की महाविद्यालयाचे आत्मसमर्पण सरकार करत आहे.*
*तर, युवासेनेचे श्री. कमलदीप सिंग(KD){महाराष्ट्र राज्य सचिव,कॉलेज कक्ष} आणि श्री.उद्धव नाईक{युवासेना कॉलेज कक्ष सदस्य} यांनी महाविद्यालयाच्या प्रचार्यांशी आणि प्रशासनाशी योग्य तो संवाद साधून त्यांना लवकरात लवकर बाकीच्या २३२ अल्पसंख्याका खालील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा असे सांगितले आणि काही दिवसातच कॉलेज प्रशासनानी योग्य तो निर्णय देऊन बाकीच्या २३२ अल्पमसंख्याका खालील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून दिला.*
🚩 *"युवासेना हि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाठीशी सावली सारखी उभी राहते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं"* 🚩
* #232 Minority students seeked admission for youth*