Mahila Morcha Mumbai BJP

Directions

Mahila Morcha Mumbai BJP मुंबई भाजप महिला मोर्चा अधिकृत पेज
This is Official Page Of BJP Mumbai Mahila Morcha.

मुलगी शिकवा, मुलगी घडवा, देशाची प्रगती साधा! 🇮🇳🌷 जागतिक बालिका दिनानिमित्त सर्व मुलींना मनःपूर्वक शुभेच्छा! #जागतिकबालिक...
11/10/2026

मुलगी शिकवा, मुलगी घडवा, देशाची प्रगती साधा! 🇮🇳

🌷 जागतिक बालिका दिनानिमित्त सर्व मुलींना मनःपूर्वक शुभेच्छा!

#जागतिकबालिकादिन #मुलगीशिकलीप्रगतीझाली #बेटीबचाओबेटीपढाओ #महिलासक्षमीकरण #मुलींचेशिक्षण #बालिकादिन #नारीशक्ती #सशक्तभारत

Devendra Fadnavis
Ameet Satam
BJP Mumbai
Yojana Thokale
Mangal Prabhat Lodha

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते ।।घटस्थापना व शारदीय नवरात्र उत्सव निमित...
11/10/2026

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते ।।

घटस्थापना व शारदीय नवरात्र उत्सव निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा...🌸🌸🌸

#नवरात्रोत्सव
#घटस्थापनाl

Ameet Satam
Yojana Thokale
BJP Mumbai
Mahila Morcha BJP

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
11/10/2026

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

भाजपा मुंबई अध्यक्ष आ. Ameet Satam जी यांच्या मातोश्री स्वर्गीय शीतल भास्कर साटम यांना आज देवाज्ञा झाली.

भावपूर्ण श्रद्धांजली...

*🌸कमळ फुलले...कमळ फुलले...🌸**देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा दमदार विजय...*📍 आसाममध्ये भाजप १, पश्चिम...
10/10/2026

*🌸कमळ फुलले...कमळ फुलले...🌸*

*देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा दमदार विजय...*

📍 आसाममध्ये भाजप १, पश्चिम बंगालमध्ये भाजप २ आणि पुदुच्चेरीत एनडीए १ अशा विजयाच्या नोंदींसह भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे.

विविध राज्यांतील पोटनिवडणुकीच्या निकालांनी जनमताची ताकद पुन्हा अधोरेखित केली आहे.. आरोपांपेक्षा काम आणि जनतेचा विश्वास महत्त्वाचा असतो, हे मतदारांनी दाखवून दिले आहे..

#जनमत
#लोकशाही


Ameet Satam
Yojana Thokale
Mahila Morcha BJP
BJP Mumbai

10/10/2026
08/10/2026

दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद केल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे.




राज्य शासनाने अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय जाहीर केलेला नाही. व्हिडिओत वापरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान जून २०२६ मधील ई-केवायसीबाबतचे आहे.

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण

08/10/2026


जिल्हा दक्षिण मध्य मुंबई वार्ड क्रमांक 150मंडळ सुभाष नगर  अगंणवाडी क्रमांक 191 सेविकेच नाव अपर्णा नितिन बनसोडे अगंणवाडी ...
08/10/2026

जिल्हा दक्षिण मध्य मुंबई
वार्ड क्रमांक 150
मंडळ सुभाष नगर
अगंणवाडी क्रमांक 191
सेविकेच नाव अपर्णा नितिन बनसोडे
अगंणवाडी तील मुलांची संख्या 35
8भेट देण्यासाठी येणार पदाधिकारी वनिता कोकरे मंडळ अध्यक्ष विनिता सरोजी वार्ड अध्यक्ष वर्षा ढोबळे सुधा विमला पूर्णिमा विद्या वैराट


Narendra Modi
Nitin Nabin
Roopkumari Choudhary
Smriti Zubin Irani
Ameet Satam
Yojana Thokale
Mahila Morcha BJP
BJP Mumbai

जिल्हा : दक्षिण मध्य मुंबई  वॉर्ड क्रमांक :१४७,१४८,अनुषक्ती नगर विधानसभा मंडळ :   वाशी नाकाअंगणवाडी केंद्र क्रमांका १८२,...
08/10/2026

जिल्हा : दक्षिण मध्य मुंबई वॉर्ड क्रमांक :१४७,१४८,
अनुषक्ती नगर विधानसभा मंडळ : वाशी नाका
अंगणवाडी केंद्र क्रमांका १८२,१८३,१८४ १८१
अंगणवाडी सेविकेचे नाव
वनिता शारदा नारायण
पोर्णिमा सुरेश भोसले
मनीषा दादा पवार


Narendra Modi
Nitin Nabin
Roopkumari Choudhary
Smriti Zubin Irani
Ameet Satam
Yojana Thokale
Mangal Prabhat Lodha
Mahila Morcha BJP
BJP Mumbai

Address

Mumbai
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahila Morcha Mumbai BJP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share