MNKS - महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना - अधिकृत

MNKS - महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना - अधिकृत

Share

समस्या असल्यास संपर्क साधा.

03/06/2026

संपूर्ण महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांत तसेच आदिवासी पाड्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून हजारो नागरिकांची तहान भागवणारे ‘पाणीदूत’ म्हणून सर्वत्र परिचित असलेले डॉ. मनोज चव्हाण यांनी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुग्णसेवेचे व्रत जोपासणारे ‘आरोग्यदूत’ म्हणून ख्याती लाभलेले मंगेश चिवटे यांची सदिच्छा भेट घेतली.

पाणीदूत आणि आरोग्यदूत यांची ही संस्मरणीय भेट म्हणजे जणू दुग्धशर्करा योगच!
समाजसेवेचा ध्यास घेत जनसामान्यांच्या कल्याणासाठी अखंड झटणाऱ्या या दोन व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्यातून सेवाभावाचे एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.

पाणी आणि आरोग्य या जीवनाच्या दोन मूलभूत गरजांची जपणूक करणारे
डॉ. मनोज चव्हाण आणि मंगेश चिवटे हे समाजासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत.
त्यांच्या निःस्वार्थ सेवाकार्याला अधिक बळ लाभो!
त्यांना उदंड, निरोगी, सुख,समृद्ध आणि दीर्घायुष्य लाभो!
हीच श्री महागणपतीच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना.🙏🏽
सेवाभाव, समर्पण आणि समाजहित यांचा सुंदर संगम म्हणजे पाणीदूत व आरोग्यदूत यांची ही प्रेरणादायी भेट.

MNS Adhikrut Manoj Chavan Mangesh Chivate

Photos from MNKS - महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना - अधिकृत's post 30/05/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार व पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आज १४३ डोंबिवली विधानसभा व १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची संयुक्त आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष मा. श्री. संजय नाईक आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मा. श्री. मनोज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

MNS Adhikrut Manoj Chavan Raju Patil - Pramod Ratan Patil

19/05/2026

MNS Adhikrut Manoj Chavan

18/05/2026

रेल्वेमध्ये 11000 पेक्षा जास्त मोटरमन (इंजिन ड्रायव्हर) ची भरती निघाली आहे. सामान्यपणे अशा जागांसाठी जाहिराती न कळल्यामुळे मराठी मुलं भाग घेत नाहीत आणि त्यामुळे जवळ जवळ 95% नॉन मराठी ड्रायव्हर दिसतात.

सरकारी पद असल्यामुळे सर्विस मध्ये आणि रिटायरमेंट नंतर पण भरपूर फायदे मिळतात.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून संपूर्ण जाहिरात समजून घ्या (आणि वेळोवेळी दुरुस्ती प्रकाशित होते त्याकडे पण लक्ष ठेवा.)
पात्र आणि गरजूंनी जरूर अर्ज करावेत.

Manoj Chavan Gajanan Narayan Rane Ketan Naik Raju Patil - Pramod Ratan Patil Gajanan Kale MNS Sandeep Deshpande Adhikrut Avinash Jadhav MNS

03/05/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष श्री. मनोज चव्हाण साहेब तूम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉

MNS Adhikrut Manoj Chavan

03/05/2026

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष, पाणीदूत डॅा. मनोज भाऊ चव्हाण साहेब तूम्हाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. 🎉

MNS Adhikrut Manoj Chavan

30/04/2026

सर्वांना १ मे, महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
जय हिंद .. जय महाराष्ट्र .. 🚩

MNS Adhikrut

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


19 K, Ground Floor, Kenis Bungalow, Behind Matoshree Towers, Next To Brahman Dev CHS, Sakharam Keer Marg, Mahim
Mumbai
400016