Bjp social media group mumbai anusuchit jati morcha

Bjp social media group mumbai anusuchit jati morcha

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bjp social media group mumbai anusuchit jati morcha, Political organisation, Mumbai.

Photos from Bjp social media group mumbai anusuchit jati morcha's post 12/10/2019

दि.१२/१०/२०१९ भाजपा मुंबई अनुसूचित जाती मोर्चा *आमदार मा.श्री.विजय भाई गिरकरजी* यांच्या मार्गदर्शना खाली व मुंबई अध्यक्ष श्री.मयूर देवळेकर यांचा अध्यक्षे खाली मुंबई सचिव श्री. अशोक कांबळे, श्री. शंकर कांबळे ,जिल्हा अध्यक्ष श्री. गौतम पंडागळे, सौ. योजना ढोकळे आणि मुंबई व जिल्हा पधादिकारी ह्यांचा उपस्थित बैठक मध्ये अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला व 18 तारखेला होण्याऱ्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या बिकेसी मधील प्रचार सभा यशस्वी करण्यासाठी बहुमुल्य मार्गदर्शन करण्यात आले.
सोबत बैठकीचे काही सुंदर क्षण.

12/10/2019

*दक्षिण मुंबई कुलाबा विधान सभा भा.ज.पा.चे लोकप्रिय उमेदवार श्री.राहूलजी नारर्वेकर साहेब,यांची अनुसुचित जाती मोर्चा मुंबई अध्यक्ष श्री मयुरजी देवळेकर, मुंबई महामंत्री अ.जा.मोर्चा सौ योजना ठोकळे,कुलाबा विधान सभा अ.जा.मोर्चा अध्यक्ष श्री.पंकज मसुरे* भेट घेवून मेळावे,बैठकाच आयोजन नियोजन यशस्वि करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली

04/10/2019

भाजपा विधानसभा निवडणुक अभियान समितीतील वर्गवार समाज संमेलन प्रमुख आमदार विजय (भाई) गिरकर यांनी भाजपाच्या वांद्रे विधानसभेचे उमेदवार अॅड. आशिष शेलार, विलेपार्ले विधानसभेचे उमेदवार अॅड. पराग अळवणी, कांदिवली पूर्व विधानसभेचे उमेदवार अतुल भातखळकर व दहिसर विधानसभेच्या उमेदवार मनिषा चौधरी यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅली मध्ये सहभागी होऊन सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

30/09/2019

विधानसभा निवडणुक २०१९ निमित्त भाजपा विधानसभा निवडणुक अभियान समितीतील वर्गवार समाज संमेलन प्रमुख आमदार विजय (भाई) गिरकर व आमदार पराग आळवणी यांच्या प्रमुख उपस्थितीत विलेपार्ले विधानसभा कार्यक्षेत्रातील ८ विविध बुद्ध विहारांना भेट देण्यात आली. याप्रसंगी आर.पी.आय जिल्हाध्यक्ष विवेक पवार, बौद्धजन पंचायत समितीचे गटप्रतिनिधी ना.ल.मोरे, भाऊ संगारे, चंद्रमणी गमरे भाजपा चे ईतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

27/09/2019

काल झालेल्या अनुसुचित जाती मोर्चाच्या मीटिंग मध्ये श्री विजय घोवळकर ह्यांचा अनुसुचित जाती मोर्चा मुंबई प्रभारी ह्या पदावर निवड झाल्याबद्दल मा. श्री भाई गिरकर(आमदार) व अनुसुचित जाती मोर्चा मुंबई अध्यक्ष मा. श्री. मयुर देवळेकर ह्यांचा वतीने सत्कार करण्यात आला. अनुसुचित जाती मोर्चा मुंबई कडून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या.

27/09/2019

काल झालेल्या अनुसुचित जाती मोर्चाच्या मीटिंग मध्ये श्री रघुवीर तुरेकर ह्यांचा भ्रष्टाचार निर्मुलन समिती मध्ये अशासकीय सदस्य ह्या पदावर निवडुक झाल्याबद्दल मा. श्री भाई गिरकर(आमदार) व अनुसुचित जाती मोर्चा मुंबई अध्यक्ष मा. श्री. मयुर देवळेकर ह्यांचा वतीने सत्कार करण्यात आला. अनुसुचित जाती मोर्चा मुंबई कडून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या.

Photos from Bjp social media group mumbai anusuchit jati morcha's post 21/11/2018

भारतीय जनता पार्टी आयोजित दिल्ली येथील अनुसूचित जाती मोर्चाच्या मीटिंगला उपस्थित महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री सुभाष पारधी जी व मुबंई चे अध्यक्ष श्री मयूर देवळेकर जी. सोबत मीटिंगचे काही क्षणचित्र.

Photos from Bjp social media group mumbai anusuchit jati morcha's post 18/11/2018

*भारतीय जनता पार्टी अनुसुचूत जाति मोर्चाने आयोजित केलेल्या क्रांतीगुरू *लहूजी साळवे (वस्ताद) याची २२४ वी जयंती साजरी करण्यात आली असुन * सर्वाना संबोधित व संवाद साधताना आपल्या सर्वांचे लाडके *पालक आदरणीय आमदार श्री विजय (भाई) गिरकर* व *अनुसूचित जाती मोर्चा चे अध्यक्ष श्री मयूर देवळेकर* प्रसंगी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आली, तसेच *२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करणे* व
*६ डिसेंबर महापरीनिर्वाण दिना निमित्त चैत्यभुमिवर डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी सुविधा पुरविणे, याबाबत चर्चा करण्यात आली*. यावेळी जिल्हा व मंडळ प्रभारी यांची नियुक्ति करण्यात आली. मिटिंगला अनुसूचित जाती मोर्च्याचे मुंबई सचिव श्री.शरद कांबळे, अशोक कांबळे, शंकर कांबळे आणि अनुसूचित जाती मोर्च्याचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Photos from Bjp social media group mumbai anusuchit jati morcha's post 24/10/2018

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालया मधे महर्षि वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. वंदनीय महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेजी, राज्यमंत्री दिलीप कांबळेजी, मुख्य प्रतोद आमदार विजय (भाई) गिरकर, प्रदेश सरचिटणीस रामदासजी आंबटकर, आमदार संजय सावकारे, डॉ. भागवत कराड, अ. जा. मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष पारधी, अ. जा. मोर्चा मुंबई अध्यक्ष मयुर देवळेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

23/10/2018

आपल्या सर्व बांधवांची उपस्थिति वंदनिय आहे.

जय भीम.

Photos from Bjp social media group mumbai anusuchit jati morcha's post 22/10/2018

काल दि.21.10.2018 रोजी, सखी भवन,डहानुकर वाडी,कांदिवली पश्चिम येथे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर मुंबई ची बैठक झाली.त्यावेळी मार्ग दर्शक *आमदार श्री.विजयभाई गिरकर,जिल्हा अध्यक्ष *श्री.गौतम पंडागळे*,श्री.रघुवीर तुरेकर,श्री.नरेंद्र राठोड , बाळु आहिरे व पदाधिकारी उपस्थित होते.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mumbai