03/06/2024
आतुरता ऐकण्याची.......
मी "अमोल गजानन कीर्तिकर" लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरूण शपथ घेतो की,
विधीद्वारा स्थापित भारतीय संविधाना प्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सर्व बहुमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहेत ते मी नेकीने पार पाडीन!
जय महाराष्ट्र 🚩
#शिवसेना_उध्दव_बाळासाहेब_ठाकरे
#उत्तर_पश्चिम_मुंबई_लोकसभा
#श्री_अमोल_गजानन_कीर्तिकर
#शिवसेना #युवासेना
18/03/2024
अ ब ब ब ब
अजब कारभार!
मुंबई महानगर प्रशासनाचा अजब कारभार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्र. ५४ चे शाखाप्रमुख श्री. अजित भोगले यांनी केला उघड!
नागरिकांच्या करातून नागरी कामे सुरू असतात, परंतु मुंबई महानगरपालिका व ठेकेदार यांचा मनमानी कारभार. जोगेश्वरी रामनगर येथील "काकीची चाळ" तसेच परिसरातील नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासना कडे चाळीचे लादिकरण व गटारे नव्याने बनवून देण्यासाठी मागणी केली होती.
परंतु महापालिका व ठेकेदार यांनी चाळीतील कोणाला ही विश्वासात न घेता अचानक काम सुरू केले व फक्त लाद्यांच्या भेगां मध्ये सिमेंट भरून गटार दुरुस्ती न करता फक्त कामाला थुक लावून मरहम पट्टी लावायला सुरुवात केली. असे बहुतेक ठिकाणी सुरू आहे.
तेथील जागृत नागरिकांनी शिवसेना शाखेत लगेजच तक्रार केली,
शाखा प्रमुख अजित भोगले यांनी त्वरित जाऊन ठेकेदाराची कान उघडणी केली व सज्जड दम भरला, तसेच काम त्वरित थांबवून नव्याने पूर्णपणे लादिकरण व परिसरातील गटारे दुरुस्त करण्याचे काम नव्याने पुर्ण करण्यास सांगितले आहे .
ठेकेदारांनी ते मान्य करून नव्याने काम करण्यास सुरुवात केली.
मुंबई महानगर पालिकेत सध्या ३ वर्षे झाली सरकारच्या गलथान कारभारामुळे नगरसेवक नाही आहेत .
यांच्या वर अंकुश ठेवणारा कोणी नसल्यामुळे , ही अशी कामे विभागात सुरू आहेत.
परंतु शिवसेना व शिवसैनिक यांना पुरून उरणार आणि चांगली कामे करून घेणार हे नक्की!
जय महाराष्ट्र! 🚩
आपला नम्र,
अजित भोगले.
शाखा प्रमुख (शाखा क्र.५४)
ShivSena ShivSena Goregaon - शिवसेना गोरेगाव
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
Amol Gajanan Kirtikar- अमोल गजानन कीर्तिकर
Varun Satish Sardesai
13/03/2023
माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.
- सुभाष देसाई, शिवसेना नेते
23 मार्च 2023.
11/03/2023
🔥🚩 शिवगर्जना अभियान 🚩🔥
📍छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, गोरेगाव (पूर्व), मुंबई
आदित्य साहेब यांचे उद्या गोरेगावात आगमन.
प्रमुख मार्गदर्शक : साहेब
रविवार १२ मार्च २०२३ | सायंकाळी ६ वा.
#शिवगर्जना_अभियान
18/01/2023
शिवसेना निष्ठावंत शिवसैनिकांचीच...!!!
#निष्ठावंत #निष्ठा
#शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे
#शिवसेना #युवासेना
29/12/2022
शिवसेना उपनेते, युवासेना सरचिटणीस अमोलभैय्या कीर्तिकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! भैय्या आपणांस निरोगी-दिर्घायुष्य लाभो तसेच आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना!
27/12/2022
उद्योगमंत्री उदय सामंत
२१० कोटी अनुदान दिले
पात्रता नसलेल्या कंपनीला अनुदान दिले ,
सरकारी पैसा म्हणजे घरची संपत्ती आहे काय ?
#खोके_सरकार #घोटाळे_सरकार
17/12/2022
महाराष्ट्रद्वेषी सरकारविरोधातील मोर्च्याला आज शिवसेना नेते सुभाष देसाईसाहेब मुंबई लोकलनं रवाना.
30/10/2022
शिवसेना युवासेना शाखा क्रमांक ५९ 🚩
अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक प्रचार...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
चिन्ह : मशाल 🚩
Laxman Neharkar
Ajay Madan Naik
Kamalakant Nandoskar
#शिवसेना #युवासेना