काशिगावकरांसाठी अभिमानाचा क्षण! 🚇✨
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते काशिगाव मेट्रो स्थानकाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले.
🚇 काशिगाव मेट्रो उद्घाटन सोहळा
आजचा दिवस कशिगाव व परिसरातील नागरिकांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. मेट्रोच्या माध्यमातून आता प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
🌟 या प्रकल्पाचे महत्त्व
• प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार
• वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा
• पर्यावरणपूरक प्रवासाला चालना
• स्थानिक विकासाला नवी गती
🙏 मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार, ज्यांनी कशिगावकरांसाठी आधुनिक आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली.
🚀 “आता काशिगाव मेट्रोसह विकासाच्या दिशेने वेगाने पुढे!”
प्रभाग १४ काशिमीरा
President: Anil P.Tate
We draw out strength from ‘Bharat Mata ki Jai’. This is our central them
BJP declared ‘Pancha Nishthas’ or five guiding principles that
would guide its political path : -
Commitment to nationalism and national integration
Commitment to Democracy
Commitment to Gandhian Socialism (Gandhian approach to socio-economic issues leading to the establishment of a samaras samaj free from exploitation)
Commitment to positive secularism (sarva dharma sambhava)
Commitment to value-based politics
भारतीय जनता पक्ष स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
राष्ट्रसेवा, विकास आणि जनतेसाठी समर्पण या तत्वांवर चालणाऱ्या
Bharatiya Janata Party च्या कार्याला सलाम!
मा. पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली
भारत विकासाच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करत आहे.
सर्वांचा साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास
गुढीपाडव्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩
#गुढीपाडवा
18/03/2026
भारतीय जनता पार्टी मिरा-भाईंदर शहर जिल्हा तर्फे आयोजित “SIR” हेतू जिल्हा योजना बैठक आज यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप जैन जी, महापौर श्रीमती. डिंपल मेहता जी, उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील जी, स्थायी समिती सभापती श्री. हसमुख गेहलोत जी, सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
#बैठक
15/03/2026
हेरंब ग्रीन व्हिलेज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, काशीगाव येथील रहिवाशांना आज आमदार श्री. नरेंद्र मेहता यांच्या हस्ते फेरफार व सातबारा उतारा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रमाणपत्रांमुळे नागरिकांच्या मालमत्तेच्या हक्कांना अधिकृत मान्यता मिळत असून त्यांच्या भविष्याची सुरक्षित पायाभरणी अधिक मजबूत झाली आहे.
नागरिकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या घरकुलाच्या स्वप्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. आपल्या विश्वासाला न्याय देत विकासाची ही वाटचाल अशीच पुढे सुरू राहील.
#सातबारा_फेरफार_प्रमाणपत्र
13/03/2026
मिरा-भाईंदरच्या जनतेच्या प्रश्नांवर काल Narendra Mehta यांनी Maharashtra Legislative Assembly मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठामपणे आवाज उठवला.
मिरा-भाईंदरमधील प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या सोयी-सुविधा आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत त्यांनी सरकारचे लक्ष वेधत ठोस प्रश्न उपस्थित केले. जनतेच्या हक्कासाठी आणि शहराच्या विकासासाठी आमदार नरेंद्र मेहता यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला.
मिरा-भाईंदरच्या प्रश्नांवर तडजोड नाही, तर न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा स्पष्ट संदेश यावेळी दिला गेला.
28/02/2026
२५ वर्षे सेवेची, २५ वर्षे विकासाची! 🚩
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सन्माननीय नागरिकांना वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
#मिराभाईंदर #वर्धापनदिन
मराठी अभिजात भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने मराठीला अभिजात भाषेचा मान मिळाला—हा आपल्या संस्कृतीचा, स्वाभिमानाचा आणि ओळखीचा अभिमानाचा क्षण.
चला, मराठीचा मान उंचावूया… बोलूया, जगूया, जपूया! 💐
BJP Maharashtra Anil Tate Devendra Fadnavis Nitin Gadkari Ravindra Chavan
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Mumbai
401107
