उपयुक्त युवा समाजसेवा संस्था - कुर्ला प.

उपयुक्त युवा समाजसेवा संस्था - कुर्ला प.

Share

सर्व धर्म सम भाव

Photos from उपयुक्त युवा समाजसेवा संस्था - कुर्ला प.'s post 10/02/2026

*कुर्ला पश्चिम येथील मॅच फॅक्टरी रोडवरील DBM काम पूर्ण झाले आहे.*

*सध्या केवळ 120 मीटर अंतरावर मॅस्टिक अस्फाल्टचे काम शिल्लक आहे.*सदर उर्वरित काम पुढील 10 दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे*

*सदर रस्त्याचे रखडलेले काम आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पुढाकारामुळे मार्गी लागले असून, नागरिकांनी या कामाचे स्वागत केले।।
#खूप #खूप #धन्यवाद Anil Galgali #साहेब

Photos from उपयुक्त युवा समाजसेवा संस्था - कुर्ला प.'s post 26/01/2026

#२६जनवरी२०२६ रोजी उपयुक्त युवा संघटना चे मार्गदर्शक श्री Anil Galgali साहेबांचा हस्ते घास कंपाऊंड येथें झेंडा पळकून गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला।।

#२६जनवरी

Photos from उपयुक्त युवा समाजसेवा संस्था - कुर्ला प.'s post 21/12/2025

🚧 दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला मिळाले यश 🚧

*युवा प्रतिष्ठान सार्वजनिक माघी गणेशोत्सव (रजि.)*
*सुंदरबागचा महाराजा 🌺*
सुंदरबाग कमानी, कुर्ला (प), मुंबई - ७२

येथील रस्त्याचे अपूर्ण काम
👉 *मंडळाचे प्रमुख सल्लागार व आरटीआय कार्यकर्ते (तज्ञ) मा. अनिल गलगली साहेब* यांच्या अथक प्रयत्नांमुळे
👉 तसेच *श्री. कमलेश सोनावणे साहेब – रस्ता अभियंता, एल विभाग* यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे
यशस्वीरीत्या पूर्ण झाले.

🙏 मनःपूर्वक आभार व धन्यवाद 🙏
या उल्लेखनीय व लोकहिताच्या कार्यासाठी सुंदरबाग परिसरातील सर्व रहिवासी व
युवा प्रतिष्ठान तर्फे
*मा. Anil Galgali साहेब व श्री. कमलेश सोनावणे साहेब* यांचे लाख लाख आभार 💐!

✨ असेच मार्गदर्शन व सहकार्य पुढेही लाभो, हीच अपेक्षा ✨

11/09/2025

🎉✨ Golden Moments ✨🎉

Celebrating our beloved
RTI Activist & Senior Journalist
Mr. Anil Vedvyas Galgali
on his Golden Jubilee 50th Birthday

🗓 Sunday, 14th September 2025
⏰ 6:30 PM to 11:00 PM
📍 Golden Nest Hall, Safed Pul, Sakinaka, Mumbai

Your gracious presence will make this celebration truly memorable 🙏💐

Anil Galgali Anil Galgali

Golden Nest party hall, Safed Pul Best Bus Stop, Andheri - Kurla Rd, Opposite HP Petrol Pump, Safed Pul, Saki Naka, Mumbai- 400072

https://share.google/HBWyxt2fpUc6TLfzE

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Mumbai