08/10/2025
भारतीय वायुसेना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या भारतीय वायु सेनेच्या शूर जवानांना सलाम..
YuvaSena - युवासेना Purvesh Pratap Sarnaik Pushpam Kadam - पुष्पम कदम
fans
18/08/2025
उत्सव मुंबईचा ...
शिवसेनेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट उत्सवमूर्ती, सर्वोत्कृष्ट सजावट आणि सर्वोत्कृष्ट समाजकार्य अशा स्वरूपात ही स्पर्धा असून त्यानुसार विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेची अंतिम तारीख २० ऑगस्ट, २०२५ पर्यंत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या स्पर्धेच्या प्रवेश अर्जाकरिता स्थानिक शिवसेना शाखेशी संपर्क साधावा.
21/05/2025
११वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
शिवसेना-युवासेना भायखळा विधानसभेतर्फे विद्यार्थ्यांना सूचना
सध्या महाराष्ट्र राज्यात ११वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. यंदा संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया केवळ mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच होत आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक असून, २८ मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात
आधार कार्ड
शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
१०वी परीक्षेचा बैठक क्रमांक व गुणपत्रिका
जात प्रमाणपत्र (आरक्षणासाठी)
ईमेल आयडी
मोबाईल नंबर
“११वी प्रवेशासाठी वेळेत ऑनलाईन अर्ज करा, तुमचे भविष्य घडवा!”
शिवसेना-युवासेना भायखळा विधानसभा विद्यार्थ्यांच्या सोबत आहे.
अर्ज वेळेत भरा, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा!
Shivsena - शिवसेना
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Purvesh Pratap Sarnaik
Rrahul Narain Kanal
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
Yamini Yashwant Jadhav
Nikhil Yashwant Jadhav
Pushpam Kadam - पुष्पम कदम
06/04/2025
॥ राम राम ॥
श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा!
21/02/2025
१० वीच्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!
YuvaSena Byculla युवासेना भायखळा YuvaSena - युवासेना
21/02/2025
मातृभाषेचा सन्मान करूया
मायमराठीचे जतन करूया
जागतिक मातृभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
10/12/2024
दुर्गा माते की जय, शिवसेना झिंदाबाद !
कल्याणचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला मशीद नसून दुर्गामातेचे मंदिरच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे शिवसेना स्वागत करते. हा किल्ला वक्फ बोर्डाची मालमत्ता नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. दुर्गाडी किल्ल्यावरच्या दुर्गा मातेने दिलेल्या आशीर्वादाचे हे फळ आहे. त्यामुळे गेल्या ४८ वर्षांपासून सुरू असलेल्या हिंदू धर्मिय आणि शिवसैनिकांच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले आदरणीय नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अनेकदा येथे आंदोलन केले होते. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गामातेचे मंदिरच असल्याची भूमिका या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेने घेतली होती. अनेकदा धर्मवीर आनंद दिघे साहेब, एकनाथजी शिंदे साहेबांनी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसैनिकांसह घंटानाद आंदोलन करत देवीची सामुहिक आरती गायन केले होते. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच दुर्गाडीवर नवरात्र उत्सवाची सुरुवात केली होती. या प्रकरणात हिंदू मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख, शिवसैनिक गोपाळ लांडगे, सर्व सरकारी वकील यांनी न्यायालयीन लढाई करत घेतलेल्या अथक प्रयत्नांना आज या निकालाच्या निमित्ताने मोठे यश आले. हा निर्णय हिंदुत्व आणि सत्याचा विजय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शामुळे पावन झालेली ही भूमी असून या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले आहेत. हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावरच महाराजांनी स्वतः सुरू केले होते. त्यामुळे सहाजिकच पूर्वीपासून याठिकाणी हिंदू समाजाचा हक्क होता. तसेच हा किल्ला समस्त हिंदू बांधवांच्या कायमच आस्थेचा विषय होता. अखेर न्यायदेवतेने याची दखल घेत इथे मंदिर असल्याचा निकाल दिला. हा निकाल येण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचेच मन:पूर्वक अभिनंदन !
17/10/2024
मतदान करण्यासाठी तयार रहा!
15/10/2024
Like Follow & Share for more Updates.
लाईक करा. अनुसरण करा.
Pushpam Kadam - पुष्पम कदम
•Spiritual | Patriot | Entrepreneur | Environment & Sports Enthusiast•
शिवसैनिक । युवासेना विभागप्रमुख - भायखळा विधानसभा
15/10/2024
टोल फ्री महामुंबई !
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर दिली जाणार टोलमाफी
#शिवसेना #महामुंबई #टोलमाफी