11/04/2025
कृषि और प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास पारधिकरण (एपीडा) Agricultural and Processed Food Products Export Development Authority (APEDA) उप महाव्यवस्थापक यांची भेट घेताना महासंघाचे पदाधिकारी..
(SHIVSENA Industries & Cooperatives FEDERATION)
11/04/2025
कृषि और प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास पारधिकरण (एपीडा) Agricultural and Processed Food Products Export Development Authority (APEDA) उप महाव्यवस्थापक यांची भेट घेताना महासंघाचे पदाधिकारी..
19/03/2025
दिनांक १८ मार्च २०२५
मुंबई
MSME डेव्हलपमेंट अँड फॅसिलिटेशन ऑफिस (MSME मंत्रालय भारत सरकार साकीनाका मुंबई) तर्फे आयोजित नॅशनल सेमिनार फॉर एक्स्पोर्ट प्रोमोशन इन MSME या कार्यक्रमास "महिला उद्योजिका व सक्षमीकरण" या विषयावरील चर्चासत्रास अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या वतीने महाराष्ट्र प्रभारी/अध्यक्षा श्रीमती शैला पाटील मॅडम यांनी विशेष उपस्थिती लावली..
चर्चासत्राचे आयोजक मा. खुजनरे (सहाय्यक संचालक MSME DFO मुंबई) यांचे समवेत..
11/03/2025
10/03/2025
दिनांक १० मार्च २०२५
डॉन स्टुडिओ पुणे
"उद्योजकांच्या उन्नतीसाठी, सहकाराच्या समृद्धीसाठी" हे ब्रीद वाक्य असलेल्या व शिवसेना पक्ष मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा ना एकनाथ शिंदे साहेब् यांच्या आदेशाने शिवसेना अंगीकृत म्हणून मान्यता मिळालेल्या अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या "रियल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर" क्षेत्रा पाठोपाठ "चित्रपट उद्योग क्षेत्रात" पदार्पण केले आहे.
आज रोजी पुणे येथील "DAWN STUDIO" येथे याबाबत औपाचरिक घोषणा करण्यात आली. याप्रसंगी महासंघाचे *राष्ट्रीय अध्यक्ष शिवभक्त हर्षद नेगीनहाळ*, जेष्ठ शिवसैनिक व लोकप्रिय सिनेअभिनेते *कै. दादा कोंडके* यांचे स्वीय सहाय्यक श्री जितुभाऊ गोळे, उदयजी भोसले व चित्रपट क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.
चित्रपट उद्योग क्षेत्रातील (सिनेमागृह/नाट्यगृह/लघु निर्माते/दिगदर्शक यांच्या) मुलभूत हक्कांसाठी लढण्यासाठी व भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याकरिता अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ समन्वयाची भूमिका घेऊन "चित्रपट उद्योगांना" सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सांगितले.
धन्यवाद
अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ
03/03/2025
03/03/2025
उद्योगपती जमशेदजी टाटा जयंती
01/03/2025
दिनांक १ मार्च २०२५
पुणे
आज रोजी अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाचे माजी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस श्री मनोज पवार व माजी महाराष्ट्र प्रदेश समन्वयक श्री भाऊसाहेब पाटील चव्हाण यांनी महासंघाच्या कार्यलयात माझी सदिच्छा भेट घेतली..
मराठवाडा विभागातील मागील वर्षातील घडलेल्या घडामोडी, आपापसातील गैरसमज याबाबत विस्तृत चर्चा केली व आगामी वर्षात मराठवाडयात महासंघाचे पुन्हा एकदा जोमाने व सर्वांना सोबत कार्य सुरु करणार असल्याची ग्वाही श्री मनोज पवार यांनी दिली व महासंघाकडे प्रदेश कार्यकारीणी करिता नोंदणी करण्यात आली.
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवभक्त हर्षद नेगीनहाळ यांनी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री महेंद्र देशमुख व सरचिटणीस श्री अनिलदादा हातागळे यांचेशी चर्चा करून श्री मनोज पवार यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (मराठवाडा विभाग) पदाची जबाबदारी निश्चित करण्यात आली व श्री भाऊसाहेब पाटील चव्हाण यांची राष्ट्रीय संघटक (पश्चिम भारत विभाग) पदी जबाबदारी निश्चित करण्यात आली.
मराठवाडा विभागातील माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व जेष्ठ शिवसैनिक श्री रामेश्वर वाडेकर यांची मराठवाडा सल्लागार (प्रदेश सल्लगार) पदी बढती देण्यात आली आहे.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन..
27/02/2025
23/02/2025
दि. २२.२.२५
वागळे इस्टेट ठाणे
शिवसेना सचिव मा संजयजी मोरे साहेब यांना जन्मदिनानिमित्त भेटून शुभेच्छा देताना आखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाचे पदाधिकारी..
22/02/2025
18/02/2025
Welcome to SHIVSENA - AISUSSF
www.aisussf.com
17/02/2025
दिनांक 17/2/2025
छ. संभाजी नगर,
आज रोजी अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्रीमती शैला पाटील आणि माझ्या सहकारी प्रज्ञा देशमुख आणि संगीता वाहूल आम्ही आपल्या जिल्हाचे जिल्हा अधिकारी श्री दिलीप स्वामी सर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना आपल्या महासंघाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक सक्षमीकरण तसेच उद्योजकता विकास आणि सहकार व पणन पशुसवर्धन आदी विषयावर चर्चा करून मार्गदर्शन घेतले. तसेच या विभागातील प्रमुख अधिकाऱ्यासोबत महासंघाच्या शिष्टमंडळाची एकत्रित चर्चा आयोजित करण्यास विनंती देखील केली.