15/10/2025
दूरदर्शी नेतृत्त्वासाठी ओळखले जाणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. छगन भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या अनुभवामुळे पक्षाला नेहमीच नवी दिशा आणि ऊर्जा मिळते. आपल्याला निरोगी आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना.
Chhagan Bhujbal
08/10/2025
राज्यातील ऐतिहासिक वारसा संवर्धनाला नवी गती !
[ ajit dada , maharashtra , NCP , ajitpawar ,DCM ]
08/10/2025
भारतीय अवकाशाचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या वायुसेनेच्या वीर जवानांच्या साहस, शौर्य व समर्पणाला कृतज्ञतापूर्वक नमन! सर्वांना भारतीय वायुसेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
07/10/2025
राज्य सरकारचा बळीराजाला मोठा दिलासा राष्ट्रवादी-महायुती सरकारकडून ३१ हजार ६२८ कोटींचं आर्थिक पॅकेजची घोषणा!
[ ajit dada , dadachawada , maharashtra , NCP ]
02/10/2025
आपणा सर्वांना दसरा अर्थात विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
यंदाची विजयादशमी आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील नैसर्गिक संकटं तसंच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवो, याच सदिच्छा!
26/09/2025
अखंड, न थकता न थांबता जनतेसोबत असलेले नेतृत्व !!
Ajit Pawar NCPSpeaks_Official
25/09/2025
सकाळी ६ पासून मध्यरात्रीपर्यंत दादांची जनतेसाठीची धावपळ.
Ajit Pawar
#जनतेचा_नेता