Raju shevante Mira Bhayander

Raju shevante Mira Bhayander

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Raju shevante Mira Bhayander, Social service, Mumbai.

18/05/2025
30/04/2025
17/04/2025
14/04/2025

पुण्याच्या भाग्यश्री फंडने महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. तिने कोल्हापूरच्या अमृता पुजारीला पराभूत करून या मानाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. ही स्पर्धा खूपच चुरशीची होती, परंतु भाग्यश्रीच्या समर्पण आणि कठोर मेहनतीमुळे ती विजयश्री होऊ शकली. तिच्या या यशाने महिलांच्या कुस्तीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे या क्षेत्रात महिलांचा सहभाग आणि यश यावर अधिक प्रकाश पडला आहे.

निसर्गात एखादा बदल होत असेल तर आपल्याला किती फरक पडतो? पाणी प्रदूषित झालं तरी आपली पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे म्हणून आपण किती लक्ष देतो? तापमान वाढत असलं तरी त्यावर उपाय काही करायचा आहे का याचा आपण किती विचार करतो?
यासगळ्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवत आहेत, पण त्यासाठी पावले उचलण्याची आपली कितपत तयारी आहे? निसर्गाच्या ऱ्हासाचं कारण आपण तर नाही ना? असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

|| आरोग्यम् धनसंपदा ||

🌐 Place your order on our website :
https://pipagro.com/

🛍️ FREE DELIVERY on Orders Over Rs. 2000/- (within serviceable area)

📲 Contact on: +91 97663 54774

💌 Join with us on - 
Instagram - https://www.instagram.com/pipagro/
Facebook - https://www.facebook.com/pipagro
YouTube - https://www.youtube.com/@pipagro/ 

#PIPAgro #nature #naturalproducts #pipproducts #animals #birds #indianculture #indianfood #feedback #review #farming #farm 13/02/2025

निसर्गात एखादा बदल होत असेल तर आपल्याला किती फरक पडतो? पाणी प्रदूषित झालं तरी आपली पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे म्हणून आपण किती लक्ष देतो? तापमान वाढत असलं तरी त्यावर उपाय काही करायचा आहे का याचा आपण किती विचार करतो? यासगळ्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवत आहेत, पण त्यासाठी पावले उचलण्याची आपली कितपत तयारी आहे? निसर्गाच्या ऱ्हासाचं कारण आपण तर नाही ना? असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. || आरोग्यम् धनसंपदा || 🌐 Place your order on our website : https://pipagro.com/ 🛍️ FREE DELIVERY on Orders Over Rs. 2000/- (within serviceable area) 📲 Contact on: +91 97663 54774 💌 Join with us on - Instagram - https://www.instagram.com/pipagro/ Facebook - https://www.facebook.com/pipagro YouTube - https://www.youtube.com/@pipagro/ #PIPAgro #nature #naturalproducts #pipproducts #animals #birds #indianculture #indianfood #feedback #review #farming #farm

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai