ALM of D.n.nagar

ALM of D.n.nagar

Share

residential group

Photos from ALM of D.n.nagar's post 22/03/2026

हे पत्र डी. एन. नगर येथील त्या रहिवाशांच्या वतीने सादर करण्यात येत आहे, ज्यांची घरे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) लादलेल्या उंची मर्यादांमुळे प्रभावित झाली आहेत.
आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या समस्येवर तातडीने कारवाई करून शक्य तितक्या लवकर तोडगा काढावा. आम्ही 2021 पासून या समस्येच्या निराकरणाची प्रतीक्षा करत आहोत.

This letter is submitted on behalf of the residents of D. N. Nagar whose homes are affected by the height restrictions imposed by the Airports Authority of India (AAI).
We respectfully request the concerned authorities to take prompt action to address this issue and resolve our problem at the earliest. We have been awaiting a solution since 2021.

Photos from ALM of D.n.nagar's post 24/12/2025

आम्ही गेल्या दोन वर्षांपासून या दिवसाची प्रतीक्षा करत होतो. वाहतूक कोंडी, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे अशा समस्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना तसेच विशेषतः वाडिया शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

आमच्या योग्य आणि रास्त मागणीची दखल घेऊन गुड लक जंक्शन येथे वाहतूक सिग्नल बसवण्याचे काम सुरू केल्याबद्दल मी महापालिका (BMC) आणि वाहतूक विभागाचे मनःपूर्वक आभार मानते.

We have been waiting for this day for the past two years. Due to persistent issues such as traffic congestion and vehicles driving on the wrong side of the road, senior citizens and schoolchildren—particularly those from Wadia School—were facing significant difficulties while crossing the road.

I sincerely thank the BMC and the Traffic Department for acknowledging our legitimate request and for initiating the installation of a traffic signal at Good Luck Junction.

Photos from ALM of D.n.nagar's post 09/11/2025

आज शशिकांत सावंत मार्ग जवळच्या रहिवाशांनी ३८ आणि ४० इमारतीसमोर बराच काळ कचरा पडून असल्याबद्दल तक्रार केली.
मी बीएमसीकडे पाठपुरावा केला आणि तो साफ केला आहे.

Shashikant Sawant Marg, nearby residents complained about garbage lying in front of buildings 38 and 40 for a long time. I followed up with BMC and it has been cleaned.

18/10/2025

डी एन नगर ALM च्या प्रयत्नांमुळे, वाडिया शाळेजवळील स्पीड ब्रेकरची दुरुस्ती पालिकेने केली आहे.

Due to the efforts of DN Nagar ALM, the speed breaker near Wadia School has been repaired by the municipality.

Photos from ALM of D.n.nagar's post 14/10/2025

डी एन नगर ALM संस्थापिका आणि सचिव श्रीमती प्राजक्ता पराग सावंत यांनी स्वदेशी कला कौशल प्रदर्शनी व विक्री चे आयोजन करून महिलांना आत्मनिर्भर करण्यास मदत केली. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना आपला व्यवसाय आणि कला जनतेसमोर दाखवता आले आणि यामुळे त्यांच्या घरातील दिवाळी चांगली साजरी होईल. यासाठी प्रदर्शनात भाग घेणारे आणि या प्रदर्शनात येऊन प्रतिसाद देणाऱ्या सर्व लोकांचे डी एन नगर ALM आभार व्यक्त करत आहे. खूप खूप धन्यवाद

DN Nagar ALM Founder and Secretary Smt. Prajakta Parag Sawant helped women become Aatmnirbhar by organizing an indigenous art skill exhibition and sale. This initiative enabled local women to showcase their business and art in front of the public and this will help them celebrate Diwali in their homes. For this, DN Nagar ALM expresses its gratitude to all the people who participated in the exhibition and responded to this exhibition. Thank you so much

Photos from ALM of D.n.nagar's post 13/10/2025

लोकांच्या प्रतिसाद आणि आग्रह यामुळे अजून दोन दिवस प्रदर्शन असेल... सर्वांचे मनापासून आभार...

🌼✨ स्वदेशी कला-कौशल्य प्रदर्शन ✨🌼
कला आणि कारागिरांचा उत्सव, स्वदेशीचा सन्मान!

या प्रदर्शनात आकर्षक हस्तकला, पारंपरिक वस्तू, दिवे, फुलरांगोळी, उटणे, फराळ, आणि दिवाळी सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.
स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन द्या आणि देशी खरेदीचा संकल्प करा! 🇮🇳

📅 दिनांक: 13 आणि 14 ऑक्टोबर २०२५
🕙 वेळ: संध्या 4 ते रात्री 8 पर्यंत
📍 स्थळ: दुकान नं. 5 और 6, बिल्डिंग नं. 12, गणेश चौक, डी.एन. नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई

✨ या स्वदेशी उत्सवाचा भाग बनून स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन द्या!

🌼✨ Swadeshi Kala-Kaushalya Exhibition ✨🌼
🎨 Celebrating Artisans, Honoring the Spirit of Swadeshi!

Join us for a vibrant exhibition showcasing handcrafted traditional and organic products — including decorative diyas, rangolis, herbal items, festive décor, snacks, and much more! 🪔

🗓️ Date: 13th and 14th October 2025
🕘 Time: 4 PM to 8 PM
📍 Venue: Shop No. 5 & 6,Building 12, D.N. Nagar, Andheri west,

Let’s celebrate the artistry of our local creators and promote Swadeshi this festive season!
✨ Support local • Buy Indian • Celebrate tradition 🇮🇳

Photos from ALM of D.n.nagar's post 10/10/2025

🌼✨ स्वदेशी कला-कौशल्य प्रदर्शन ✨🌼
कला आणि कारागिरांचा उत्सव, स्वदेशीचा सन्मान!

या प्रदर्शनात आकर्षक हस्तकला, पारंपरिक वस्तू, दिवे, फुलरांगोळी, उटणे, फराळ, आणि दिवाळी सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.
स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन द्या आणि देशी खरेदीचा संकल्प करा! 🇮🇳

📅 दिनांक: १२ ऑक्टोबर २०२५
🕙 वेळ: सकाळी ११ ते रात्री ८
📍 स्थळ: दुकान नं. 5 और 6, बिल्डिंग नं. 12, गणेश चौक, डी.एन. नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई

✨ या स्वदेशी उत्सवाचा भाग बनून स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन द्या!

🌼✨ Swadeshi Kala-Kaushalya Exhibition ✨🌼
🎨 Celebrating Artisans, Honoring the Spirit of Swadeshi!

Join us for a vibrant exhibition showcasing handcrafted traditional and organic products — including decorative diyas, rangolis, herbal items, festive décor, snacks, and much more! 🪔

🗓️ Date: 12th October 2025
🕘 Time: 11 AM to 8 PM
📍 Venue: Shop No. 5 & 6,Building 12, D.N. Nagar, Andheri west,

Let’s celebrate the artistry of our local creators and promote Swadeshi this festive season!
✨ Support local • Buy Indian • Celebrate tradition 🇮🇳

Photos from ALM of D.n.nagar's post 04/10/2025

आज भवन्स ए.एच.वाडिया हायस्कूल वाहतूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहिले आणि संबंधित मुद्यांवर विचारविनिमय करण्यात आले

Today attended Bhavans A.H.Wadia high school transport committee meeting and discuss related topics

sawant Prajakta Sawant

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


D. N. Nagar, Andheri West
Mumbai
400053