NSUI - Thane District
NSUI workplace at Thane District with Mr. Amit Vilasrao Kadam as the President. With the students to solve their Problem in their academic life.
15/08/2022
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
#स्वातंत्र्यदिन
13/01/2021
महाराष्ट्र राज्याचे कृषी, सहकार, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विभाग व औकाफ आणि मराठी भाषा या खात्यांचे राज्यमंत्री, भंडारा जिल्हाचे पालकमंत्री, पलुस - कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मा. अध्यक्ष, भारती विद्यापीठ कार्यवाह, वेस्टर्न फुटबॉल असोसिएशन उपाध्यक्ष, पुणे जिल्हा फुटबॉल आसोशिएशन अध्यक्ष, भारती सहकारी बँक लि. पुणे चेअरमन, आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, आमचे प्रेरणास्थान, महाराष्ट्रातील तमाम युवकांचे आधारस्तंभ, वैचारीक राजकारणी, प्रभावी कार्यशैली कर्तृत्ववान नेतृत्व, आदरणीय नामदार डॉ. विश्वजीतजी कदम साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
08/01/2021
शिक्षण, सहकार, उद्योग अशा विविध क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला भरघोस योगदान देणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, भारती विद्यापीठचे संस्थापक, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती, पलुस - कडेगांव तालुक्याचे भाग्यविधाते, आमचे दैवत कै. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
04/11/2020
मा. श्री. अमित विलासरावजी कदम (दादा), सचिव - महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय., प्रभारी- धुळे जिल्हा एन. एस. यु. आय., मा. अध्यक्ष - ठाणे जिल्हा NSUI यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
#ठाणेजिल्हाविध्यार्थीकॉंग्रेस
05/07/2020
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, तसेच,माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शनव आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत. आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले, सर्वांचे धन्यवाद!
ज्यांच्यामुळे मी घडलो, या जगात जगायला शिकलो,
लढायला शिकलो. माझ्या नावाला आयाम मिळालं. नवनवीन बरेवाईट अनुभव मिळाले. अशी प्रत्येक लहान मोठी व्यक्ती
माझ्यासाठी गुरू आहे. मी प्रत्येकाकडून कळत नकळत खूप काही शिकत असतो. माझं जगणं समृद्ध आणि अनुभवसंपन्न करणाऱ्यातलं आपण एक व्यक्तिमत्व. माझे आपणास मनापासून धन्यवाद
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…
🌷 गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🌷
!!! जय गुरुदेव दत्त !!!
20/06/2020
कार्यक्षम नगरसेवक पुणे महानगरपालिका आदरणीय श्री. रामचंद्र उर्फ चंदुशेठ कदम सर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
19/06/2020
आपल्या सर्वांचे आदरणीय नेते, सन्माननीय खासदार राहुल जी गांधी यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
देशातील जनतेच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने "न्याय" मिळवून देण्याचा निर्धार असणारे आमचे प्रेरणास्थान. लढ्वय्या नेता आणि कोट्यवधी युवकांचे आशास्थान.
#सदैव_आपल्यासोबत
15/06/2020
सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेचे आमदार, सोनहिरा साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय लोकनेते श्री. मोहनराव कदम (दादा) व भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती आदरणीय डॉ. शिवाजीराव कदम (सर ) यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
18/03/2020
सांगली जिल्हय़ात कोरोना संदर्भातील पत्रकार परिषदेत
नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देताना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयंतराव पाटीलसाहेब आणि डॉ विश्वजीत कदमसाहेब एक उत्तम प्रशासक म्हणून आपली कामगिरी अतिशय सक्षमपणे पार पाडत आहेत !!!
!! महाविकास आघाडी सरकार आपलं सरकार!!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Thane
Mumbai
